मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महावितरण कंपनीने माणगाव (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीने विजेचे खांब, डी पी, ट्रान्सफॉर्मर, हाय टेन्शन लाईट यावर लावलेल्या कराच्या विरोधात पंचायत समितीकडे केलेले ग्रामपंचायत अधिनियम 1959…
मुंबई : ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबीकडून आर्यनला क्लीन चिट मिळाली आहे. याप्रकरणी एनसीबीने मुंबई सत्र न्यायालात सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल…
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत जीभ घसरली. किती लबाडी करायची, असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला…
मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयात गेल्याचं सांगण्यात येत आहे. राणेंची जन आशिर्वाद यात्रा उद्या सुरु…
कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर कोल्हापूर शहरातील डायमंड हॉस्पीटल येथे अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सातत्याने गेले…
मुंबई : राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाली होती. अपक्ष उमेदवारीबाबत ड्राफ्टही तयार करण्यात आला होता. मात्र, अचानक माझाच कार्यकर्ता संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली, याबाबत…
मुंबई : संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची लढाई करणार की माघारी फिरणार हे आता उद्या स्पष्ट होणार आहे. उद्या, शुक्रवारी सकाळी ११ वाजता संभाजीराजे मुंबईतील मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका…
मुंबई : वॅटचा निर्णय घेत असताना सरकारने रक्कम कमी केली त्यात २४०० कोटी रुपयांचा महसूल सोडावा लागला. मुल्यवर्धित कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे असे असताना विरोधक अजून कपात केली…
मुंबई : कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले. राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी 1.59 टक्के…