राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये राजीनामानाट्य

नागपूर : उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगढ़ी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेचे तिकीट दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले असून इम्रान प्रतापगढ़ी यांच्या उमेदवारीच्या निषेधार्थ काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा…

किमान हमीभाव कायद्यासाठी दोनशे शेतकरी संघटनांची एकजूट; दिल्लीत अधिवेशन

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशातील सर्व पिकांना किमान हमीभावाचा कायदा होण्यासाठी देशातील दोनशेहून अधिक शेतकरी संघटनांच्या शेतक-यांची ६, ७ व ८ ऑक्टोबरला दिल्लीत तीन दिवसाचे अधिवेशन होणार असल्याची माहिती स्वाभिमानी…

केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोल्हापूर : योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे…

महेंद्रसिंग धोनीविरोधात खटला!

पाटणा : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासह आठजणांविरोधात बेगुसराय न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. चेक बाऊन्सप्रकरणी एस. के. एंटरप्राइजेसचे मालक नीरज कुमार यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी धोनी आणि…

हनुमान जन्मस्थळाची लढाई मुद्द्यावरून गुद्द्यावर

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाचा वाद पेटलेला असतानाच यावर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शास्रार्थ सभेतमध्ये  अभूतपूर्व राडा झाला. पोलिसांनी महंतांना सभेतून बाहेर काढले. घटनास्थळी तणावपूर्ण शांतता…

केंद्राच्या नोटबंदी धोरणात मोठी चूक : दिलीप वळसे पाटील

मुंबई : केंद्रसरकारच्या नोटाबंदीच्या धोरणामध्ये मोठी चूक झाली असून हे कशामुळे घडले व धोरण कुठे फसले ही भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट करावी, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.…

उंचगावात शिवसेनेच्या पुढाकाराने शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटप

उंचगाव : उंचगाव येथे करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत १५ लाख रुपयांच्या रकमेची शासकीय योजनेतील पेन्शन ३७० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी वाटप करण्यात आली.     संजय गांधी, श्रावण…

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

  कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत आज, मंगळवारी सकाळी अकरा वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात जाहीर काढण्यात आली. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, त्याचबरोबर सर्वसाधारण प्रभागातील महिलांसाठी आरक्षण काढण्यात…

कोल्हापूरची व्हाईट आर्मी धावली आसामच्या मदतीला !

कोल्हापूर : आसाममध्ये आलेल्या जलप्रलयाने हाहाकार उडाला होता. सर्वत्र पाणीच पाणी, दलदल, दरडी कोसळलेल्या असे शेकडो अडथळे मदत कार्यामध्ये होते. पण या सर्वांवर मात करत व्हाईट आर्मीच्या टिमने हजारो लोकांच्या…

राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या उमेदवारावरुन काँग्रेस पक्षात नाराजीनाट्य सुरू आले आहे. उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते, उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातील जागेवर उमेदवारी दिल्याने अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा…