मुंबई : मध्यप्रदेशचा जसा रिपोर्ट आला त्याचधर्तीवर आमचाही रिपोर्ट आला आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षणासहीत निवडणुक घेण्यासाठी त्याच धर्तीवर परवानगी देण्यात यावी अशी विनंती करणार आहोत. त्यामुळे त्याच धर्तीवर परवानगी मिळायला…
शिर्डी : उदयपूर येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिंतन शिबिरातील धोरणांची अंमलबजावणी करण्याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने शिर्डी येथे दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा होत आहे. दोन पदांवर असलेले…
कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त जिल्ह्यासह राज्यभरातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. कसबा बावड्यातील त्यांच्या ‘यशवंत…
मुंबई : मंकीपॉक्सचे एकही प्रकरण महाराष्ट्रात किंवा भारतात नाही. त्यामुळे मंकीपॉक्सचे कुठलेही भय मनात ठेवायचे कारण नाही. खबरदारी म्हणून आपण विमानतळांवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची मेडिकल स्क्रिनिंग करत आहोत, अशी माहिती…
पुणे : राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…
नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने (सक्तवसुली संचालनालय) आज, बुधवारी समन्स बजावले. मनी लाँड्रिंग प्रकरणी हे समन्स पाठवण्यात आले…
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील अवचित पीर तालीमीच्यावतीने शिवाजी तरुण मंडळाचा विजयी फुटबॉल संघाचे खेळाडू, तसेच अवचित पीर तालमीचे जुन्या शिलेदारांचा शाल, गुलाबपुष्प व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिवाजी तरुण…
कोल्हापूर : केंद्र सरकारने सर्वच राज्यांना जीएसटीचा परतावा दिला असून महाराष्ट्राला सर्वाधिक १४,१४५ कोटी रुपये मिळाले आहेत. महाविकास आघाडी सरकारने आता केंद्राकडे बोट दाखवायला नवे विषय शोधावे. आणि हो, पेट्रोल-डिझेलवरील…
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पायावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. परंतु कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. राज ठाकरे…
सरुड : शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी (वर्ग १) डॉ. आशितोष अरुण तराळ (वय ३८) याला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहाथ…