कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका आज यशवंतराव चव्हाण के.एम.सी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या…
कोल्हापूर: पन्हाळा, शाहुवाडी, गगनबावडा, चंदगड, आजरा, राधानगरी व भुदरगड तालुक्यांत वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांचा मृत्यू व गंभीर दुखापत तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून तातडीच्या उपाययोजना…
कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि माजी परिवहन सभापती रहिमान हसनअल्ली हकीम यांचे वयाच्या 69 व्या वर्षी खासगी इस्पितळात उपचार सुरु असताना निधन झाले. युवक काँग्रेस सरचिटणीस म्हणून आपल्या राजकीय जीवनाची…
कोल्हापूर:कोल्हापूरमध्ये महायुतीने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, युवा सेना पश्मिम महाराष्ट्र सचिव, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांचा कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ७ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला.…
कोल्हापूर: मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कसबा सांगाव येथील भूमीपूजन व पायाभरणी समारंभ संपन्न धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला श्री शंकराचार्य संस्थान मठ संकेश्वर मठ करवीरचे श्री परमपूज्य सचिदानंद अभिनव विद्या…
कोल्हापूर:प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगमुळे विद्यार्थ्यांमध्ये सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हा विद्यार्थ्याना यशस्वी होण्याचा खात्रीशीर मार्ग असल्याचे प्रतिपादन आयआयटी बॉम्बेच्या शैक्षणिक तंत्रज्ञान केंद्राचे प्रा.…
बेलेवाडी:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालु गळीत हंगामाच्या दि. एक डिसेंबर ते दि. १५ डिसेंबर या पंधरवड्यातील प्रतिटनाला रू. ३४०० प्रमाणे उसबिले जमा केली आहेत. या पंधरवड्यात गाळप झालेल्या ९६,…
कागल :निराधांची पेन्शन दरमहा २००० आणि लाडक्या बहिणींचे अनुदान दरमहा २१०० करूनच दाखवू, असा दिलासा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमध्ये २६० निराधारांना पेन्शन…
कोल्हापूर: भोगावती नदी खोऱ्यातील सिंचनापासून वंचित असलेल्या राधानगरी परिसरातील खिंडी व्हरवडे येथील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. या भागातील गावांचे शिवार सुजलाम–सुफलाम व्हावे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे तसेच पाण्याची कायमस्वरूपी…
कोल्हापूर:राधानगरी येथील सोन्याची शिरोली गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा मंत्री प्रकाश आबिटकर यांचा उपस्थितीत यशस्वीपणे पार पडला. या कामांच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा आणि गती देण्याचा…