नाशिक : नाशिकरोड – जेलरोड इथल्या पवारवाडी येथे स्कूल व्हॅनच्या धडकेत 8 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपेक्षा नवज्योत भालेराव (रा. पवारवाडी,…
कोल्हापूर : राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसांच्या वेतन आणि रिक्त जागांच्या भरतीसंबंधीचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावून शिंदे फडणवीस सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला असून ३० हजार…
कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यात (4 मार्च 11 मार्च) सुरक्षा सप्ताहास प्रारंभ झाला. कारखान्याचे कार्यकारी संचालक जे.ए.चव्हाण यांच्या हस्ते ध्वज पूजन व सुरक्षा ध्वजारोहण करून या…
कागल : येथील,तु.बा. नाईक प्राथमिक शाळेस, राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती कागल यांचे वतीने शाहू ग्रुप च्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या शुभ हस्ते इ लर्निग…
सांगली: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.सत्तधाऱ्यांनी अधिवेशनात त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाईची मागणी केली. यातच आता राऊतांनी अजून एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.…
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी सिनेसृष्टीसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेत असतात.मराठी सिनेसृष्टिल चालना देण्यासाठी आणि चांगले सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र…
आरोग्य टिप्स : जर आपण वाढते वजन नियंत्रणात करण्याच्या प्रयत्नांत असाल तर अशावेळी, गायीच्या दुधापासून तयार झालेल्या तुपाचे सेवन करणे लाभदायक ठरेल. गायीच्या दुधापासून तयार केलेले तूप वजन घटविण्यासाठी फारच…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष कौटुंबिक वातावरण उत्साहाचे राहिल. आपल्या बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा. नोकरीत अपेक्षेप्रमाणे बढ़ती व बदली होण्याचे योग आहेत व्यवसाय रोजगारात मोठेपणाच्या…
वारणानगर / प्रतिनिधी कोडोली- पोखले मार्गावरील बीलट्यूब इंडस्ट्रीज कंपनीच्या असणाऱ्या रॉ मटेरियल गोडावूनला ( वेस्ट पेपर ) आकस्मीक लाग लागून आगीत सर्व वेस्ट पेपर व इतर साहित्य जळून खाक झाले…
मुंबई : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. वातावरणात कमालीचा चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रात उद्यापासून ६ मार्चपर्यंत…