मुंबई : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५४,४९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५४,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार…
केस धुतल्यानंतर सुकवण्यासाठी टॉवेलचा वापर करतात. टॉवेल केसांमधील अतिरिक्त पाणी शोषून घेते. पण केसांवर टॉवेल बांधून ठेवणे ही सवयी केसांसाठी धोकादायक ठरू शकते. केस धुतल्यानंतर केसांवर टॉवेल बांधल्यामुळे केसांच्या निगडीत…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. नोकरी व्यापाराचं क्षेत्र विस्तृत होईल. व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न राहील. भांवडाकडून सहकार्य लाभेल.…
कोल्हापूर: डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात लवकरच ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरु होणार आहे. याबाबत पुणे येथील बेरी एव्हीओनिक्स आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे यांच्यात…
कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २३ एप्रिल रोजी होत आहे.या निवडणुकीत महाडिक गट विरुद्ध सतेज पाटील गट अशी लढत होत आहे.निवडणुकीसाठी काल सोमवार पर्यंत विविध गटातून एकूण २३६…
गगनबावडा येथील आजरीच इको व्हॅलीचे उदघाटन कोल्हापूर: निसर्गाशी एकरूप राहणे हेच जीवन आहे. निसर्गातील घटकांना आपलेसे मानले तर जीवन सुखमय होईल, असे मत कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी आज…
कोल्हापूर :येत्या १२ एप्रिल रोजी होणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस गुलाबराब घोरपडे यांनी आमदार…
आ.आसगावकर यांच्या फंडातून वसतीगृह, निवासी शाळांना प्रिंटर वाटप कोल्हापूर राज्यातील अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी दिले. आ.आसगावकर यांच्या निधीतून…
गारगोटी :अकॅडमी ऑफ रिलीजस युनिटी तर्फे आणी भुदरगड तालुका लिंगायत धर्म याच्या वतीने आज मंगळवार दि २८. मार्चला सायंकाळी सहा वाजता ” बसवन्ना व अवैदिक लिंगायत धर्म ” या विषयावर…
मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते यांना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने मोठा झटका देण्यात आलेला आहे. बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षांसाठी वकिलीची सनद रद्द…