आरोग्यमंत्री सावंत यांना ‘मॅट’चा दणका : आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांचे निलंबन रद्द

कोल्हापूर : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी क्षुल्लक कारणावरून तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई ‘मॅट’ने रद्द केली आहे. या आदेशामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना दणका…

सिल्वर ओकमध्ये मविआची बैठक….

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी म्हणून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवण्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे एकमत झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकमध्ये आज…

बालचमुचे छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

कोल्हापूर: छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी पेठेतील मर्दानी कला विशारद आनंदराव पोवार प्राचीन युद्ध कला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत सहभागी 300 हुन अधिक शिबिरार्थीनी…

करवीर पीठाच्या जमिनींच्या संदर्भात सरकारची अनास्था: स्वामी विद्यानृसिंह भारती

कोल्हापूर : करवीर पीठाच्या जमिनींसंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश देऊनही संबंधित यंत्रणांकडून अक्षम्य दिरंगाई होत आहे. यातून सरकारची अनास्था दिसून येते, अशी माहिती करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी आज पत्रकार…

नितेश राणे यांचा संजय राऊतांबाबत मोठा दावा

मुंबई : ६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय घेण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर ठाकरे गटाने राहुल नार्वेकरांना तीन महिन्यांचा अल्टिमेटम…

अकोल्यात दोन गटात राडा

अकोला : अकोला शहरातील हरिहरपेठमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या राड्याचं पर्यावसान दंगलीत झालं. या दंगलीमुळे उसळेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून दहाहून अधिक जण जखमी आहे. तसेच या राड्यात वाहनांची प्रचंड…

‘मातृदिन’ एक दिवस आईला समर्पित

मातृदिन दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. हा एक दिवस आईला समर्पित असून या दिवसाच्या निमित्ताने तिच्या आनंदाचा तिच्या भावनांचा विचार व्हावा हा हेतू असतो. जेव्हा नवीन माता स्वतःसाठी…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : थोरामोठ्यांचे व मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. वृषभ : सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.…

पापाची तिकटी येथे छत्रपती संभाजी महाराज बेट….

कोल्हापूर: महानगरपालिकेतर्फे पापाची तिकटी येथे छत्रपती संभाजी महाराज बेट विकसित करण्यात येत असून सदरचे काम अंतिम टप्प्यात आहे. सदर कामामध्ये अंतर्भूत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या म्युरल चे काम सुरू…

तुम्ही आक्रमकता मागितली, मी दिली.. आज मी थोडा संयम मागतोय, तुम्ही द्या ! अमल महाडिक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन.. जेव्हा जनता नाकारते तेव्हा पराभव स्वीकारून कामाला लागावं.. जिंकणाऱ्याची उणीदुणी काढू नयेत.. मी स्वतः पराभव पाहिलेला आहे.. त्याची सल माझ्याही…

🤙 8080365706