कोल्हापूर : पक्षप्रतोद पद गेले, आता मंत्रिपदच घेऊन येतो असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महाडमध्ये केले आहे. पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. गोगावले यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना…
मुंबई : कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. संभाजी महाराज यांची 366 वी जयंती होत असतानाच मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडला छत्रपती…
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…
सिंहगड – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या डीआयएटी येथील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण चौपाटी व सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. आज दुपारी दोन वाजेपर्यंत ही दोन्हीही ठिकाणे पर्यटकांसाठी पूर्णपणे…
मानवी शरीरातील गुड कोलेस्टेरॉल आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, पण बॅड कोलेस्टेरॉलमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते.बॅड कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर, पांढऱ्या तिळाचा आहारात समावेश करा. चला तर मग जाणून घेऊयात…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष: वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय…
नवी दिल्ली: अंदमान समुद्रात सुरु झालेल्या मोचा चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे वादळ सध्या कॉक्स बाजारच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे ७०० किमी अंतरावर आहे. गेल्या ६ तासात हे चक्रीवादळ १७५…
कर्नाटक : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमताने एकूण १३५ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेण्यासाठी आज (रविवार) संध्याकाळी बेंगळुरू येथील हॉटेल शांग्रीला येथे नवनिर्वाचित काँग्रेस…
मुंबई : युवा सेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत भेट घेतली. रविवारी सकाळी झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधालं आलं आहे. 2024 मधील…
पुणे : सध्या उन्हाळी सुट्यांच्या हंगाम सुरू असल्याने रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक गाड्यांना मोठी गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या जात…