आ. पी. एन. पाटील ईडीच्या रडारवर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. या संदर्भात आतापर्यंत ईडीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर तीनवेळा छापेमारी करण्यात आली आहे. तसेच…

मुख्यमंतत्री एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने एकूण ९ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळाने बुधवारी (५ एप्रिल) रोजी याबाबत निर्णय घेतले. या नऊ निर्णयांचा हा…

मास्क बंधनकारक नसले तरी…. तानाजी सावंत

मुंबई : कोरोनाची साथ पसरून रुग्ण वाढण्याच्या भीतीने केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही आपली यंत्रणा सतर्क करतानाच उपायांची तयारी सुरू केली आहे. ‘सध्या मास्क बंधनकारक नसले; तरी कोरोनाच्या संशयित रुग्णांनी आणि…

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची खुर्ची आणि गाडी जप्त करा ; दिवाणी न्यायालयाचे आदेश

कोल्हापूर : विकासासाठी भुसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला तीस वर्षांपासून दिला नसल्याने आज दिवाणी न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची, लॅपटॉप, गाडी आणि इतर साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार…

ठाण्यात आज ठाकरे गटाचा मोर्चा निघणार

ठाणे : ठाण्यात आज ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाली. त्यावरून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरे गटाच्या वतीने आज पोलीस आयुक्तालय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलीस…

कुटुंबासह कृती समितीच्या विरोधात आंदोलन करण्याचा सफाई कामगारांचा इशारा

सी. पी.आर चे सफाई कर्मचारी डी.एम कंपनीच्या पाठीशी राहणार कोल्हापूर सीपीआर मधील सफाई कर्मचारी आणि डी.एम कंपनीचे चांगले संबध आहेत. कंपनीकडून आम्हाला सहकार्य मिळत असते.चांगला पगार दिला जातो. मात्र आता…

सासनकाठ्या घेऊन लाखो भाविक डोंगरावर दाखल

कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा आज, बुधवारी (दि.५) होत आहे.यानिमित्त गेल्या चार दिवसांपासून उंचच उंच सासनकाठ्या घेऊन लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत. खोबरं, गुलालाची…

प्राध्यापकांची नियुक्ती पहिल्यांदा पाच वर्षांसाठी

मुंबई : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार उच्च महाविद्यालयांसह विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची नियुक्ती पहिल्यांदा पाच वर्षांसाठीच असणार आहे. त्यानंतर पाच वर्षांतील त्यांच्या कामाचा लेखाजोखा घेऊनच त्यांना पुढे प्रमोशन, ग्रेडेशन मिळणार आहे. सुमार…

मुलांना अभ्यासात रुची नाही ; करा या गोष्टी

आजकाल बहुतेक पालक आपल्या मुलांची तक्रार करतात की त्यांना अभ्यास अजिबात आवडत नाही. अशा पालकांच्या यादीत तुमचाही समावेश असेल, तर या गोष्टी करा आणि मुलांची अभ्यासात रुची वाढवा. तुमच्या पाल्याचं…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार…

🤙 8080365706