सीपीआर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी साखर पेढे वाटून केला आनंदोत्सव साजरा : राज्य शासनाचे मानले आभार

कोल्हापूर : छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालय व राजश्री शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सीपीआर व वैद्यकीय महाविद्यालय कंत्राटी स्वच्छता कर्मचारी सेनेच्या वतीने आज सीपीआर मध्ये पेढे…

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरचे काम वर्षभरात पूर्ण करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाच्या काठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. कोल्हापूर या ऐतिहासीक शहराच्या वैभवात भर घालणारे हे सेंटर…

पुणे- मुंबई एक्स्प्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी

पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज शनिवारी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या कोडींमुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबईच्या बाजूला शनिवारी सकाळी…

विद्यापीठात लवकरच आधुनिक कुस्ती संकुल व क्रीडा वसतिगृह : डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात लवकरच अत्याधुनिक कुस्ती संकुल आणि सुसज्ज व स्वतंत्र क्रीडा वसतीगृह साकार होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे दिली. शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक…

आरबीआय कडून २००० रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय …..

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतलाय. आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरबीआयने इतर बँकांना २ हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा,…

डासांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय

डासांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय देखील करता येतात. या उपायांचा आपल्या आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही. डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी जाणून घेऊया अशाच घरगुती उपायांबद्दल. दारं-खिडक्या बंद करुन कापूर जाळावा.…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. वृषभ : दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल व उत्साह वाढणार…

पती-पत्नीची पाच वर्षीय मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या

संभाजीनगर : एकाच कुटुंबातील पती-पत्नीने पाच वर्षीय मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या करण्यात आल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना वाळूज परिसरात वळदगाव येथे शुक्रवारी तारीख 19 रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत मिळालेली…

गोकुळच्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावरून चाललेल्या उलट – सुलट चर्चांना विश्वास पाटील यांनीच दिला ब्रेक

कोल्हापूर : गोकुळच्या अध्यक्षपदावरून दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर विश्वास पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी दिलेल्या राजीनाम्यावरुन अजूनही उलट – सुलट चर्चा सुरुच आहेत. त्यांचा राजीनामा गोकुळ दूध संघाच्या संचालक…

भुदरगड किल्ला गड संवर्धन विकास आराखडा तयार करा : आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी : शिवकालीन ऐतिहासिक ठेवा असलेल्या भुदरगड किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे व उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांना केल्या..…

🤙 8080365706