सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह २५ नेते आज रविवारी सोलापुरात आहेत. या नेत्यांच्या उपस्थितीत दुपारी काँग्रेसचा निर्धार मेळावा…
गगनबावडा: गगनबावडा तालुका लोकसंख्येने व भौगोलिक दृष्ट्या लहान तालुका असल्यामुळे येथील लोकांचे उपजीविकेचे प्रमुख साधन शेतीच आहे. साखर कारखाना व काही सहकारी संस्था वगळल्या तर काही शेतकऱ्यांचे जीवन शेती पूरक…
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून तुम्ही जिंकलात आणि मते मागितलीत. आमचे बाळासाहेब ठाकरे 1 लाख मोदींना भारी होते आणि आहेत’, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले…
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांच्या मुद्यावरून केंद्र विरुद्ध आप सरकार असा उभा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. केंद्र सरकारने यानुषंगाने आणलेल्या अध्यादेशाला आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये…
उलटं चालणे हे १००० पावले सरळ चालण्याच्या बरोबरीचे असते. उलट चालण्यामुळे आपले हृदय जलद गतीने पंप करते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा अधिक जलद प्रामाणात होतो. रिव्हर्स…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेषः शुभवार्ता ऐकायला मिळतील. जुन्या जागेचा प्रश्न निकालात निघेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वृषभः समाजात आपली…
पेठवडगाव : येथील वडगाव सराफ व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वडगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉ मोहनलाल रामलाल माळी यांची तर उपाध्यक्ष पदी सुभाष अनंतराव म्हेत्तर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.अध्यक्षस्थानी…
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब…
कोल्हापूर : आधी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून येत होते पण आता आमचे काँग्रेस पेक्षा जास्त आमदार निवडून आलेत त्यामुळे’ काँग्रेसपेक्षा आम्ही मोठे भाऊ झालो आहोत’, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि…
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी संभाजीराजे यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत संभाजी राजे यांनी…