कोल्हापूर: बेनिक्रे ता. कागल येथील लघु प्रकल्प १०० टक्के भरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकल्पाच्या…
कोल्हापूर : कसबा बावडा पॅव्हेलियन मैदान परिसरात सुमारे 3 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या जलतरण तलावाचे भूमिपूजन आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. आमदार सतेज…
कोल्हापूर : कसबा बावडा येथील भगवा चौकात श्रीराम सोसायटी व ग्रामस्थांकडून लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव…
कोल्हापूर : गुरुवारी सायंकाळी तावडे हॉटेल परिसरामध्ये एक कार चालवत असताना चालक अचानक बेशुद्ध पडला. यावेळी कार मध्ये असलेल्या त्याच्या पत्नी जिवाच्या आकांताने रडत व ओरडत होत्या. यावेळी कर्तव्यावर असलेल्या…
कोल्हापूर : महावितरणच्या जरगनगर शाखेतील वीजकर्मचाऱ्यांनी संभाजीनगर रेसकोर्स नाका येथील दोन गरजू व्यक्तींना दीड महिन्याचे राशन देवून सामाजिक बांधिलकी जपली. जरगनगरचे सहाय्यक अभियंता अश्विनकुमार वागळे यांना सामाजिक कार्यकर्त्या राणीताई गायकवाड…
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सकाळी 7 वाजताच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे,…
कोल्हापूर : 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार? याबाबत आता सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याबाबत स्पष्टता आली आहे. 28 जिल्ह्यांमध्ये…
कागल : धरणग्रस्तांच्या त्यागातून काळम्मावाडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील भाग सुजलाम सुफलाम झाला. मात्र धरणग्रस्तांचे काही प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. त्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करणार आहे. त्यांचे हे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी…
कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरिरीने जपतो आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव माझा…