मुंबई : मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या दिग्गज अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालं आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्यांना अल्जायमर होता. 2020 मध्ये त्यांचा…
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे पशु वैद्यकीय अधिकारी अनिरुध्द पाटील यांना, बिद्री कारखान्याच्या संचालक पुत्राकडून बेदम मारहाण झाली. या घटनेचे पडसाद गोकुळ संघाच्या कर्मचाऱ्यांमध्ये उमटले. ताराबाई पार्कातील गोकुळच्या कार्यालयासह, ठिकठिकाणच्या…
आरोग्य वार्ता : चहा सर्वांचा प्रिय पेय आहे. पण काळा चहा पिण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? चला तर जाणून घेऊ काळा चहा पिण्याचे फायदे. काळा चहा मध्ये वजन कमी…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : व्यवसायात वाढ होईल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मिथुन :…
कोल्हापूर : महाराष्ट्रातील अनेक जिल्हयामध्ये जनावरांमध्ये लम्पी स्किन या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातीलही अनेक जनावरे लम्पी रोगाने आजाराने बळी पडली आहेत. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात…
कागल: दूधगंगा नदीवरील सुळकुड (ता.कागल ) येथून इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या प्रस्तावित पाणी योजनेसंदर्भात येत्या 11 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन केले आहे.…
दिल्ली : भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची बातमी समोर आले असून इस्रोच्या चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी…
कोल्हापूर : महिला बचत गटांची स्थानिक उत्पादने, रानफळांवर आधारीत प्रक्रीया उत्पादने यांची विक्री केंद्र उभारून करून येथील पर्यटन उद्योगाला गती देता येईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष…
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या वतीने टेक पी.एम.जी.बिजनेस सोल्युशन प्रा.लि,पुणे या कंपनी मार्फत श्री दत्त सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या. केर्ले ता. करवीर येथील बल्क कुलर युनिटमध्ये…
बालिंगा: बालिंगा तालुका करवीर येथे गेले कित्येक वर्ष के.एम.टी सेवा बंद असून या मार्गावर फक्त शिरोली व कोगे बस वाहतूक चालू आहे. या पुर्वी बालिंगा गावामध्ये के.एम.टी ची सेवा चालू…