तंटामुक्त अध्यक्ष निवडीवरून वरणगेत हाणामारी; अनेक जखमी

प्र.चिखली : करवीर तालुक्यातील वरणगे येथे तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीच्या बैठकीत अध्यक्षपदावरून एकाच गटातील अंतर्गत तीन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली. तंटामुक्तीचा अध्यक्ष निवडीवरून गावातील झालेल्या तंट्याचे पर्यावसन…

सीताफळ खाण्याचे फायदे!

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात आरोग्याचा खजिना असतो.तर जाणून घेऊयात सीताफळ खाण्याचे फायदे. सीताफळामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे स्नायूंना सक्रिय करण्यास…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष – वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. व्यवसायात वाढ होईल. वृषभ – आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक…

उचगाव ग्रामपंचायतच्या स्व निधीतून मनेर मळा उचगाव येथील विठ्ठलाई कॉलनी येथे खडीकरण व मुरमीकरण…

उचगाव : उचगाव ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून मनेर मळा उचगाव येथील विठ्ठलाई कॉलनी येथे खडीकरण व मुरमीकरण पूर्ण करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य इरफान मणेर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.…

उचगाव ग्रामपंचायतच्या स्व. निधीतून विठ्ठलाई कॉलनी येथे खडीकरण व मुरमीकरण……

उचगाव ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून मनेर मळा उचगाव येथील विठ्ठलाई कॉलनी येथे खडीकरण व मुरमीकरण पूर्ण करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य इरफान मणेर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी…

२०१४, २०१७, २०१९ च्या घडामोडी केल्याच नसत्या तर आज हे घडलंच नसतं: हसन मुश्रीफ

कोल्हापूर: राष्ट्रवादीने २०१४ मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. २०१७ लाही तेच आणि २०१९ ला काय घडलं ते तुम्ही पाहिले. या घडामोडी केल्या नसत्या तर आजची ही परिस्थिती घडलीच नसती, असे…

म्हैस दूध उत्पादनावर अधिक भर द्यावा: अरुण डोंगळे

कोल्हापूर : दूध उत्पादकांनी बाजारपेठेतील म्हैस दूधाची वाढती मागणी विचारात घेता म्हैस दूध उत्पादनावर अधिक भर द्यावा. असे मत ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील संपर्क सभेत…

ऐतिहासिक दसरा चौकात उद्या शरद पवार यांची सभा

कोल्हापू: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार हे पहिल्यांदाच कोल्हापूरच्या दौऱ्यावर आज आहेत. कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मागणीवरून येथे दौरा आखला आहे. तर पवार…

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ‘सुभेदार’

कोल्हापूर : नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारित ‘सुभेदार’हा सिनेमा २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा देशभरातील विविध शहरासह परदेशातही झळकणार आहे. सहा देशात सिनेमा प्रदर्शित…

खुपिरेच्या तंटामुक्त अध्यक्षपदी आबासाहेब पाटील

कुडित्रे : खुपिरे (ता. करवीर) येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी आबासाहेब शामराव पाटील यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच तृप्ती संजय पाटील होत्या. बुधवारी झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. तंटामुक्त…

🤙 8080365706