कागल: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या विस्तारीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.यावेळी कागल शहरात प्रवेश करणारा शंभर वर्षापूर्वीचा अरुंद आसलेला रस्ता नव्याने करताना मोठा करावा,तसेच या ठिकाणी होणार उड्डाण पूल भरावा…
कोल्हापूर : आपल्या राज्याला विविधतेने भरलेली अशी वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती लाभली आहे. या पारंपरिक महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीची ओळख जगभरात निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन मधुराज रेसिपीच्या संस्थापिका मधुरा बाचल…
वाराणसी : आज भारत चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३ उतरवणार आहे. सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी हा ऐतिहासिक क्षण संपूर्ण जगाला पहायला मिळणार आहे. या क्षणाची सर्वांनाच आतुरता लागली आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय…
सांगली : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क वाढवल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, याबाबत आपली भमिका स्पष्ट करताना माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी संताप व्यक्त करत, कांदा पिकवायचा बंद…
पत्रकार : नामदेव निर्मळे कुरुंदवाड तालुका शिरोळ येथे सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हिंदुस्थान हा कृषिप्रधान देश आहे. देशातील शेतकरी सुखावला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न कागल तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज मंगळवार दि.२२/०८/२०२३ इ.रोजी आर.के.मंगल कार्यालय, बामणी, ता.कागल येथे संघाचे चेअरमन अरुण…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. वृषभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणालाही जामीन राहू नका.…
कोल्हापूर : शहरातील महिला स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची हेळसांड होते. सोबतच त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. या विषयावर आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिका…
दिल्ली : भारताच्या ‘चांद्रयान-3’ मोहिमेकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग करून इस्रो जगाला आपली ताकद दाखवणार आहे. विशेष म्हणजे अमेरिका…
कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यांच्या अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार लॉनच्या पाठीमागील दोन्ही चेंजिंग रुमच्या मधील जागेमध्ये नवीन दोन रुम (शेड) तयार करण्यात आले आहे. या दोन रुम (शेड)…