कोल्हापूर : प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील क्षयरुग्णांना पोषण आहाराचे किट देण्यासाठी अधिकाधिक दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन करुन जिल्हा क्षयरोग मुक्त होण्यासाठी प्रयत्न करुया, असे…
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रेतवर आणि निवडणूक आयोगाच्या निकालावर सुनावणी घेण्यासाठी तारखा जाहीर केल्या आहेत. येत्या १० ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत तर, ३ ऑक्टोबर रोजी आमदारांच्या अपात्रेतवर…
मुंबई : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या स्टाईल आणि प्रतिक्रियांसाठी चर्चेत असतो. सलमानच्या घरचा गणपती उत्सव हा त्याच्या तमाम चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय असतो.तो व्हिडिओ अर्पिता आणि आयुषच्या…
नोएडा : उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात मानवतेला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. इथल्या नोएडामध्ये कर्जाची परतफेड न केल्याने गुंडांनी भाजी बाजारातील विक्रेत्याला बेदम मारहाण केली.एवढेच नाही तर…
लाहोर : पाकिस्तान जगाकडे पैशांची भीक मागत आहे, तर भारत चंद्रावर जाऊन पोहोचला. भारताने दिल्लीत नुकतेच जी-२० बैठकीचे आयोजनही केले, असे उद्गार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काढले. पाकिस्तानच्या…
करवीर : आजही संतु पाटील घराण्यातील पिढीने पर्यावरण पूरक गणपतीची प्रतिष्ठापनेची परंपरा जोपासली आहे आणि त्यातून समाजाला एक वेगळा संदेश दिला आहे. आजच्या काळात गणेशोत्सव साजरा करताना घरगुती असो किंवा…
सीताफळ हे एक फळ आहे. जे हिवाळ्याच्या काळात बाजारात उपलब्ध होते. इंग्रजीत सीताफळला “कस्टर्ड अँपल” असे म्हणतात आणि तसेच हे फळ “शरीफा” या नावानेही ओळखले जाते. औषधांमध्ये सीताफळचा समावेश अगणित…
कोल्हापूर प्रतिनिधी- शेअर मार्केटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा ए एस ट्रेडर्सचा म्होरक्या लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (रा. पलूस, जि. सांगली) याला गुन्हे…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाभारतातील दुर्लक्षित अशा कर्णाची प्रभावी मांडणी करणाऱ्या मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या आठवणींना येथील अक्षर दालन येथे सोमवारी उजाळा देण्यात आला. त्यांची ती डोक्यावरची लष्करासारखी टोपी,…