कोल्हापूर: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना चहा द्या, त्यांना ढाब्यावर न्या..अशी बेताल वक्तव्ये केली याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा निषेध करण्यात आला.…
कोल्हापूर : चोरीची मोटर सायकल घेऊन फिरणाऱ्या एकास करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.बालिंगा ते खुपिरे रोडवर शनिवारी ही कारवाई करण्यात आली. संभाजी यल्लाप्पा नंदीवाले, (वय ३५,…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या ‘चांगुलपणाची चळवळ’तील निवडक समाजसेवींची मंथन बैठक आज, सोमवारपासून पूजा ग्रीनलँड, आंबवडे सुरू आहे. (ता. पन्हाळा) येथे आयोजित…
वॉशिंग्टन : खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकी गुप्तचर संस्थांनीच त्याबद्दलचे पुरावे कॅनडाला दिले होते,परंतु कॅनडाने आपल्या गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे भारतावर कट रचल्याचा आरोप केला, असा दावा संबंधित अमेरिकी अधिकाऱ्यांनी केल्याचे…
शिरोळ(नामदेव निर्मळे) : जयसिंगपूर शहरात प्रथमच रशियन डि जे क्रिप्सी धुरळा उडवणार..गेली 40 वर्षे जयसिंगपूर शहरातच नाही तर शिरोळ तालुक्यातील एकमेव गणेश उत्सव सजीव देखावा असो किंवा विसर्जन मिरवणुक असो..…
बहुतेक घरांमध्ये बाल्कनी मध्ये कोरफडीची रोपे सापडतील. परंतु आपल्याला माहित आहे की, कोरफड शरीरातील पोषक कमतरता पूर्ण करते. तर आज आपण या लेखांमध्ये कोरफडीचे फायदे जाणून घेऊया केसांची समस्या सोडवते…
पाहूयात आज तुमच्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : शाररीक वेदना आणि ताणतणावाचे प्रश्न सुटण्याची शक्यता नाही. वृषभ: पैश्याची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता. तुम्ही वाचवलेले धन आज तुमच्या…
सांगरूळ (वार्ताहर ) : येथील गणेशोत्सव मंडळाचे स्टेजसिनचे सजीव देखावे पाहण्यासाठी सांगरूळ सह परिसरातील रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.चालू वर्षी गणेशोत्सव मंडळांनी ऐतिहासिक व चालू घडामोडीवर आधारित देखाव्यावर अधिक…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये ग्रामस्थांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमांतर्गत तब्बल 280051 मुर्ती संकलन…
दोनवडे (प्रतिनिधी ) : खुपिरे ता. करवीर येथे प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी ही श्री गणेश मूर्तीदान उपक्रमास ग्रामपंचायती ने आवाहन केले होते त्या उपक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. येथील गाव…