दादागिरीला दादागिरीने उत्तर देवु ; छगन भुजबळ यांचा जरांगेना इशारा…

पुणे : मनोज जरांगेसाठी कायदा नाही का? जरांगे केंव्हाही सभा घेतात, रात्री आपरात्री ते बैठका आणि सभा घेतात. पोलिसही त्यांच्यावर कारवाई करत नाही. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की…

अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाची झलक आली समोर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाची झलक आली समोर; जिथे होणार रामलल्लांची स्थापना श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी आज (9 डिसेंबर) अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाचे छायाचित्र शेअर केले…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर जरांगे यांची प्रतिक्रिया आली समोर…

मुंबई: जालन्‍यातील आंतरवाली सराटी गावात 1 सप्टेंबरला मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला होता. या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या…

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ठाकरे गटाच्या वकिलांवर नाराज…

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवण्यात आली.सुरुवातीला शिंदे गटाच्या वकिलांनी शेवाळेंना प्रश्न…

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हिच आमच्यासाठी मोठी उर्जा : राजे समरजितसिंह घाटगे

कागल(प्रतिनिधी ) : शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याला थेट नेत्याच्या दारात किंवा एजंटाच्या दारात उभे राहावे लागत असे, समरजीत सिंह आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ही पद्धत आम्ही मोडीत काढली आहे.…

गारगोटी येथे भुमिअभिलेख कार्यालय बांधकामासाठी 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी( प्रतिनिधी ) : भुदरगड तालुक्याचा महसुली अभिलेखाचा लेखा–जोखा ठेवणारे उपअधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, भुदरगड या कार्यालयाचे काम हे भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू आहे. सदरची जागा अपुरी असल्यामुळे या कार्यालयात अभिलेख…

ऑनलाईन आर्थिक फसवणुकीवर आळा घालण्यासाठी सर्वंकष प्लॅटफॉर्म तयार करणार…

नागपूर : राज्यामध्ये ॲप, संकेतस्थळे, विविध समाजमाध्यम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. यामध्ये बरेचसे ॲप विदेशातून संचालित करण्यात येत आहे. अशा ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी सर्वंकष…

आम्ही घराला आग लागण्याची आणि नंतर कृती करण्याची वाट पाहत नाही : गव्हर्नर शक्तीकांत दास 

 नवी दिल्ली : आम्ही घराला आग लागण्याची आणि नंतर कृती करण्याची वाट पाहत नाही, असे महत्त्वाचे विधान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ( आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केले आहे. नॉन-बँकिंग…

हिवाळ्यात गाजर खा आणि रोगमुक्त व्हा…

हिवाळ्यात अनेक आजार डोकं वर काढत असतात. हवामानात बदल होत असताना अनेकांना सर्दी, खोकला तसेच त्वचेशी संबंधित आजार होत असतात. हिवाळ्यात प्रदुषण देखील यामागचं एक कारण असू शकतं.तुम्ही देखील या…

आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आज हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल.  वृषभ : मानसिक चिंता आणि शारीरिक तगमग यांमुळे त्रासून जाल. मिथुन :  वाणीवर…

🤙 8080365706