सूर्यप्रकाश आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर….

हिवाळ्यात तापमानात घसरले की, आपण घराबाहेर जाणे टाळतो. स्वतःला उबदार ठेवण्यासाठी आणि थंडीपासून वाचण्यासाठी बाहेर न गेल्याने सूर्यप्रकाश फारच कमी मिळतो. काही लोकं उन्हात जाणे टाळतात.पण सूर्यप्रकाश आपल्या आरोग्यासाठी खूप…

मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांचा : देवेंद्र फडणवीस

मुंबई: मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार यांनी केला असल्याचं मोठं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केलं.शरद पवारांना मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचेचं नव्हते. स्वत:च्या नेतेपदासाठी शरद पवारांनी समाजांना…

कोल्हापुरातील वसतिगृहे शाहू महाराजांच्या द्रष्टेपणाचे प्रतीक-डॉ. शां. ब. मुजुमदार

कोल्हापूर (प्रतिनिधी) सर्व समाजातील मुले शिकावीत यासाठी विविध जाती धर्माची वसतिगृहे उभारण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी पुढाकार घेतला. त्यामुळेच हजारो मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला. कोल्हापुरातील ही वसतिगृहे छत्रपती शाहू महाराजांच्या…

शहरातील 88 रस्त्यांसाठी 90 कोटी रुपयांचा निधी मिळावा : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील 88 रस्त्यांसाठी 90 कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहे. निवेदनातील माहिती अशी, कोल्हापूर शहरातील बहुतांश…

कोल्हापूरहून अक्कलकोटकडे पायी दिंडीचे प्रस्थान

कोल्हापूर : श्री स्वामी समर्थ…जय जय स्वामी समर्थांचा जयजयकार करीत भक्तिमय वातावरणात कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट पायी दिंडीचे शनिवारी शिवाजी चौकात स्वामी भक्त सुहास लटोरे, मेघराज खराडे, अविनाश जाधव,…

‘डी. वाय.’ ची 3200 प्रमाणे ऊस बिले खात्‍यावर जमा : आ.सतेज पाटील

साळवण प्रतिनिधी ( एकनाथ शिंदे) येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍याने चालू गळीत हंगाम सन 2023-24 मध्ये गळीतास आलेल्‍या उसास प्रति मे. टन 3200 रूपयाप्रमाणे ऊस बिले…

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात मराठा समाज आक्रमक

नागपूर: आरक्षाणाच्या मागणीसाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे राज्यात दौरे घेत आहेत. त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. आपले जे ठरले होते, त्याप्रमाणे काय…

शिक्षक भरती संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची महत्त्वपूर्ण माहिती 

नागपूर: शिक्षक भरती संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा वाढवण्यासाठी राज्यात यापुढे जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत, असं दीपक केसरकर म्हणाले.शिक्षक एकदा शाळेवर…

आजचं राशिभविष्य…

पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : जोवर अर्थकारणाचा संबंध आहे तोवर आजचा दिवस आपणास अनुकूल आहे.  वृषभ: आपण जर म्युच्युअल फंड, शेअर्स बाजार किंवा तत्सम प्रवृत्तीत…

हिवाळ्यात खजूर खाताय मग सावध व्हा…

खजूर खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात. यामध्ये असलेले पोषक तत्व तुमच्या शरीरातील गंभीर समस्या दूर करू शकतात. यामध्ये कॅलरी, व्हिटॅमिन बी6, लोह,…

🤙 8080365706