विरोधी शाहू पॅनेलच्या आडूर येथील रॅलीला प्रचंड प्रतिसाद…

दोनवडे : यशवंत सहकारी बँकेच्या निवडणूकी निमित्त विरोधी श्री शाहू संस्थापक पँनेलच्या निवडणुकी निमित्त विरोधी शाहू संस्थापक पँनेलच्या वतीने करवीर तालुक्यातील आडूर गावात प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला मतदारातून…

रोहित शर्माचे चाहते संतप्त ; सोशल मीडियावर उमटले पडसाद..

मुंबई : रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर जवळपास चार दिवसांचा कालावधी लोटला असला, तरी या फ्रँचायझीचे चाहते यातून अद्याप सावरलेले दिसून आलेले नाहीत. चाहत्यांचा संताप याउलट वाढतच चालला असून, सोशल मीडियावर…

आता मराठा आरक्षणावर हाच उपाय : प्रकाश आंबेडकर

मुंबई: मराठा आरक्षणचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले आहे. त्यानंतर मराठा आरक्षणचा विषयावरुन राज्यातील वातावरण हिवाळ्यात गरम झाले आहे.ओबीसी विरुद्ध मराठा…

शिरोलीतील सिम्बॉलिकमध्ये “शिव विचारांचा” जागर

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी जीवन प्रवास दाखवणाऱ्या ऐतिहासिक लघु नाटिका व किल्ले बांधणी स्पर्धेच्या माध्यमातून शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिव विचारांचा जागर करण्यात आला.…

कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते शुभारंभ

कडगांव( वार्ताहर ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसोबत झालेल्या बैठकीमध्ये राधानगरी विधानसभा मतदार संघातील सिंचनाच्या कामांना कोट्यावधी रुपयांचा मान्यता मिळालेली आहे. याची सुरवात वासनोली प्रकल्पाच्या बंदिस्त नलिका वितरण कामापासून सुरू…

आजचं राशिभविष्य….

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील.  वृषभ: कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील.  मिथुन: यश आणि कीर्ती वाढेल. कर्क : माहेरहून चांगल्या…

ज्वारीची भाकरी ठरते आरोग्यासाठी उपयुक्त;  जाणून घेऊया फायदे…

थंडीत आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. हिवाळा सुरु झाला की हवामानातील बदलामुळे अनेक जण आजारी पडतात. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आहार देखील तितकाच महत्त्वाचा असतो.हिवाळ्यात आपली पचनशक्ती कमकुवत…

कै.जनाबाई पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त रक्‍तदान शिबीर व आरोग्य तपासणी संपन्न…

शिरोली :  करवीर येथील गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्‍वास नारायण पाटील (आबाजी) व तुकाराम नारायण पाटील यांच्‍या मातोश्री कै.जनाबाई पाटील यांच्‍या चौदावा स्‍मृतिदिन रविवार दि.१७/१२/२०२३ इ. रोजी मुख्यमंत्री…

बेवड्या, पिऊन पिऊन किडन्या किडल्या ; भुजबळांची जरांगेंवर बोचरी टीका

मुंबई: मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे पाटील आग्रही मागणी करतायेत तर दुसरीकडे मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या ओबीसीमधून नको अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ मांडत आहे. त्यात मागील २ महिन्यापासून राज्यात…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाईच दर्शन

कोल्हापूर  : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी (17 डिसेंबर) त्यांनी सांगलीत सभा घेतली. यानंतर रात्री उशिरा ते कोल्हापुरात दाखल झाले होते.…

🤙 8080365706