आजची करवीर निवासिनी अंबाबाईची पूजा श्री कामाक्षीदेवी रूपातील

कोल्हापूर : आज अश्विन शुक्ल तृतीया अर्थात सतरा ऑक्टोबर 2023 शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची कांची कामाक्षी रूपात अलंकार पूजा साकारण्यात आली आहे. दक्षिण…

पती-पत्नीची कमाई सारखीच असेल तर पत्नीला पोटगी नाही : उच्च न्यायालय

नवी दिल्ली : हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम २४ चा उद्देश वैवाहिक प्रकरणादरम्यान जोडीदाराला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही, याची खात्री करणे असा आहे. त्‍यामुळे विभक्‍त झालेल्‍या पती-पत्नीची…

घोळका करून काहींनी दुकाने चालू केली आहेत ; आमदार प्रकाश आवाडे यांचा आरोप

ईचलकरंजी : तुमच्याकडे कोण बघत नाहीत, ते बघावं म्हणून तुम्ही आंदोलन करता. शासनाने योजना मंजूर केली आहे, ती रद्द केली नाही. पाणी देतो म्हणून शासनाने मला विश्वास दिला आहे. मी…

एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार नव्या दोन हजार बस

मुंबई : एसटी महामंडळानाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता महामंडळाच्या ताफ्यात नव्या 2200 गाड्या दाखल होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महामंडळाच्या खराब गाड्यांचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर सातत्याने व्हायरल…

” गडकरींचे व्यक्तिमत्त्व राज कपूरसारखे, छोटे स्वप्न… ”, असं का म्हणाले फडणवीस?

नागपूर : गडकरी यांचे व्यक्तिमत्त्व प्रसिद्ध अभिनेता राजकपूरसारखे आहे. राज कपूर कधी छोटे स्वप्न बघत नव्हते. गडकरीसुद्धा छोटे स्वप्न कधी पाहत नाहीत आणि हाती घेतलेले प्रत्येक काम देहभान हरपून पूर्ण…

भाजपने गलिच्छ राजकारणाची सीमा ओलांडली ; मनसेची टीका

मुंबई: आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षासह विरोधकांनी देखील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.,अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील कामाला लागली आहे. गलिच्छ राजकीय…

प्रसारमाध्यमांपुढे बेताल बडबड करणारे भाजपचे आमदार नितेश राणे येणार अडचणीत

मुंबई: प्रसारमाध्यमांपुढे बेताल बडबड करणारे भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहेत.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्याविरुद्ध माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने समन्स…

अखेर सुप्रीम कोर्टाचा समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार… 

नवी दिल्ली: भारतात भिन्न लिंग असणाऱ्या व्यक्तींना लग्नाची परवानगी आहे. मात्र, भारतीय कायद्यानुसार समलैगिंक व्यक्तींना लग्नाची परवानगी नाही. यानंतर देशात समलिंगी विवाहांना मान्यता मिळणार का?याकडे सर्व देशाचे लक्ष लागले होते.…

दुध दर वाढीसाठी लढा देण्याचा निर्धार…. पासार्डे चे सरपंच विष्णु पाटील …

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाने गाय व म्हैस दुध दर वाढ करावी यासाठी गावोगावी जाऊन राजेंद्र सूर्यवंशी यांनी लोकजागर चालू केला आहे. खांटागळे पाठोपाठ मौजे पासार्डे, पाचाकटेवाडी येथे देखील…

लाईफस्टाइल हेल्दी ठेवायची आहे…. मग योगा आहे फायदेशीर…

योगामुळे आपले मन आणि शरीर रिलॅक्स व्हायला मदत होते. रिलॅक्स होण्यासोबतच योगामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी आणि आपली लाईफस्टाईल हेल्दी ठेवण्यासाठी योगा अतिशय उपयुक्त…

🤙 8080365706