मुंबई: राज्यातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे घर मिळावे, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने नवीन गृहनिर्माण धोरण आखले जात आहे. लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती…
कोल्हापूर: गेली कित्येक वर्षापासून ग्रामपंचायत रेंदाळ मध्ये नोकरशहा (ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी )यांचे हुकूमशाही पद्धतीने कामकाज सुरू आहे. कायदा व व्यवहार याची सांगड घालून कामकाज करणे या गोंडस नावाखाली ग्रामपंचायत रेंदाळमध्ये…
नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हिटलर वक्तव्यावर इस्रायलने आक्षेप घेतला आहे. इस्त्रायलकडून परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून तक्रार करण्यात आली आहे.पीटीआय वृत्तसंस्थेनं याबाबत वृत्त दिलं आहे. इस्रायली दूतावासाने परराष्ट्र…
लोणचे शब्द ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. लोणचे वेगवेगळ्या फळाचे बनवले जाते. आंबा, लिंबू,आवळा, गाजर, कारले यासह अनेक प्रकारचे लोणचे बाजारात उपलब्ध आहेत.भारतीय जेवणाच्या ताटात लोणच्याचा समावेश केला जातो. पण…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…. मेष : आज नवीन कामे सुरू न कराल… वृषभ: बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मीथुन : मन रागीट बनेल. कर्क…
कोल्हापूर: कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्यामुळे हे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावेत अशा आशयाची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम…
गारगोटी( प्रतिनिधी) : म्हसवे, ता.भुदरगड येथील बिद्री कारखान्याचे माजी संचालक, हुतात्मा स्वामी सुतगिरणीचे विद्यमान संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भुदरगड तालुक्यातील प्रमुख नेते निवासराव देसाई यांनी आपल्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांसह…
म्हाकवे( प्रतिनिधी) .: मळगे खु: ता.कागल येथील धडाडीचे कार्यकर्ते, बलभीम सेवा संस्थेचे चेअरमन व उद्योगपती महेश पाटील यांनी आपल्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांसह बिनशर्त भाजपत प्रवेश केला. पक्ष प्रवेश होताच, श्री.महेश…
बिद्री (प्रतिनिधी): विरोधी आघाडीचा प्रमुख भूमिका बजावणारे माझ्यासोबत दहा वर्षे कारभार पाहत होते. त्यांनी त्या काळात माझ्या कारभाराची स्तुती केली आहे पण हाच कारभार त्यांना आता चुकीचा का वाटू लागला…
बिद्री(प्रतिनिधी) विधानपरिषद निवडणुकीचा मुहुर्त के. पी. पाटील यांनीच काढला होता. ते जाणकार नेतृत्व आहे. आणि आत्ता विरोधकांना चितपट करण्यासाठी त्यांनी योग्य मुहूर्त काढला आहे असा शाब्दिक टोला आ. सतेज पाटील…