नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने मालदीवचे राजदूत इब्राहिम साहिब यांना समन्स बजावले.आज (दि.८) मालदीवचे राजदूत इब्राहिम साहिब परराष्ट्र मंत्रालयात आले. स्पष्टीकरण…
