भाजपच्या नवनियुक्त कार्यकारिणीच्या नियुक्तीपत्रांचे खास. धनंजय महाडिक यांच्या हस्ते वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या, जिल्हा कार्यकारिणीमध्ये ५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची नियुक्ती झाली. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते, या पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. नूतन पदाधिकार्‍यांनी पक्षाचे शिलेदार…

कामगारांच्या कलागुणांना वाव देणारा अत्यंत स्तुत्य उपक्रम – आम.जयश्री जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) कामगारांना व्यासपीठ देऊन त्यांच्या कलागुणांना जागा निर्माण करून देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. कोल्हापूरमध्ये मागील तीन वर्षापासून सुरु असणारी ही विभागीय स्पर्धा अत्यंत कसोशीने सुरु आहे. कामगार…

स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी घेतली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरणातून वीजनिर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारच्या वरदहस्ताने अदानी उद्योग समूहाने हालचाली गतिमान केल्या असून येत्या दोन-अडीच वर्षांत शीघ्र गतीने हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.पाटगाव धरणाचे…

अन्यथा छत्रपती राजाराम कारखान्यावर धडक देणार ; आ. सतेज पाटील यांचा इशारा…

आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीतील विठ्ठल मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सहकार कायद्यानुसार सभासदांच्या उसाची वेळेत तोडणी करणे हे कारखान्यावर बंधनकारक आहे. मात्र सभासदांचा ऊस वेळेत नेला…

शाखाविस्तार आणि नोकरभरती संचालकांच्या हितासाठीच : जितेंद्र म्हैशाळे

कोल्हापूर :- कोजीमाशि पतपेढीमध्ये फक्त ४२ कोटीच्या ठेवी असताना तब्बल १३ कर्मचारी नेमले आहेत.संस्थेच्या एकूण नफ्यातील सत्तर टक्के भाग या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च होतो यातून सभासद हित ते काय ?…

न्यू दिल्ली येथील शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत श्रेयश गाठ व आदित्य ताटे विजेते

कोल्हापूर (प्रतिनिधी) 26 ते 29 डिसेंबर 2023 रोजी एन.सी.टी. न्यू दिल्ली येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारत सरकारच्या भारतीय खेळ प्राधिकरण(साई) संस्थेने दत्तक घेतलेल्या कोल्हापुरातील शासकीय कुस्ती केंद्र मोतीबाग…

सतेज पाटलांचा मोर्चा म्हणजे कारखान्याला बदनाम करण्याचा प्रयत्न…

कोल्हापूर : राजाराम कारखान्याकडून ऊस तोड वेळेत दिली जात नसल्याचा आरोप करत काही लोकांनी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. या आरोपाचे खंडन करण्यासाठी माजी…

रिझर्व बँकेने देशातील दोन मोठ्या सहकारी बँकेचा परवाना केला  रद्द…

नवी दिल्ली : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व बँकेने देशातील दोन मोठ्या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचे जाहीर केले आहे. यामुळे संबंधित…

कोणत्याही संघाच्या फुटबॉल खेळाडूवर पोलीस कारवाई नको : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम सुरू झाला आहे. स्पर्धेच्यावेळी सामना सुरू असताना शिस्तभंग करणारे कोणत्याही संघातील खेळाडूंवर पोलिसांनी कारवाई करू नये अशी सूचना आमदार जयश्री जाधव यांनी जिल्हा पोलीस प्रमुख…

प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ….

मुंबई: प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील कायमच सर्वत्र चर्चेचा विषय असते. आपल्या लावणीच्या तालावर गौतमी नेहमीच अख्ख्या महाराष्ट्राला ठेका धारायला लावते.कायमच डान्समुळे प्रसिद्ध होणाऱ्या गौतमीचा १५ डिसेंबरला चित्रपट रिलीज झाला.…

🤙 8080365706