शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे. शेतकऱ्यांचे विठ्ठलाला साकडे :

*कोल्हापूर :* शेतकऱ्यांवर लादण्यात आलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची व राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दे असे साकडे शक्तीपीठ महामार्गबाधित राज्यातील १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी विठ्ठलाला…

बबेराव दादांच्या पायवाटेवरूनच पुढे जाण्याचा आमचा संकल्प – माजी आमदार जयश्री जाधव यांची भावना

कोल्हापूर : “समाजासाठी जीवन झोकून देणारे, शिवभक्ती व अध्यात्मातून एक नवा आदर्श उभा करणारे कैलास गडची स्वारी मंदिराचे अध्यक्ष बबेराव शंकरराव जाधव म्हणजेच आपल्या सर्वांचे दादा, आज आपल्यात नसले तरी…

*कागलमधील प्रभाग रचना दबावाखाली न करता पारदर्शकपणे करा* *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

कागल,प्रतिनिधी. येथील नगरपरिषदेची प्रभाग रचना कोणताही राजकीय पक्ष किंवा व्यक्ती यांच्या दबावाखाली न करता पारदर्शकपणे करावी.अशी मागणी मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी…

गडहिंग्लजला प्रशासकीय भवन इमारत बांधण्याचा मार्ग झाला मोकळा…मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने मुंबईतील बैठकीत यश

  *मुंबई कोल्हापूर :-जिल्ह्याचा उपजिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडहिंग्लज शहराला प्रशासकीय इमारतीची फार मोठी गरज होती. परंतु; 1960 पासून जागेचा प्रश्न भिजत पडला होता. आज मुंबईत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार…

न्यू वूमन्स फार्मसीचा 100 टक्के निकाल(डिप्लोमा इन फार्मसी)कोल्हापूर

कोल्हापूर : प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसी,(डिप्लोमा इन फार्मसी) चा 100 टक्के निकाल लागला असून प्रथम बॅच च्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले. महाराष्ट्र…

सरसेनापती श्री धनाजीराव जाधव यांच्या 317 व्या पुण्यतिथी निमित्त आ अशोकराव माने यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)पेठ वडगांव(ता.हातकणंगले) येथेली सरसेनापती श्री धनाजीराव जाधव यांच्या 317 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने पुष्प अर्पण करून नम्र अभिवादन केले…

एन. वाय पाटील याचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आमदार अशोकरावजी माने

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) :पाडळी (ता. हातकणंगले) येथील पाडळी गावचे सुपुत्र मा श्री एन. वाय पाटील सर यांचा मुख्याध्यापक कन्या विद्या मंदिर लाटवडे केंद्रप्रमुख – केंद्र भादोले या शिक्षणाच्या पवित्र…

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘व्हेरी गुड’ श्रेणी

कोल्हापूर :कसबा बावडा -येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या सर्व शाखांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून (एम. एस. बी. टी. ई.) ‘व्हेरी गुड’ ही श्रेणी प्राप्त झाली आहे. शैक्षणिक…

डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार – डॉ. संजय डी. पाटील

तळसंदे :- ग्रामीण भागात स्थापन झालेल्या डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाने गेल्या चार वर्षांत शिक्षण पद्धती, संशोधन, प्लेसमेंट या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण…

डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे राष्ट्रीय डॉक्टर डे’ उत्साहात कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छा

कोल्हापूर :डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्यावतीने मंगळवारी ‘राष्ट्रीय डॉक्टर डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या सेवेबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती…

🤙 8080365706