कोल्हापूर शहराची देशातील स्मार्ट सिटी मॉडेलकडे वाटचाल

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलत आहे. प्रथमच मागील अनेक वर्षांनंतर महानगरपालिकेने देशातील अग्रगण्य तांत्रिक संस्था आय.आय.टी.मंन्डी (Indian Institute of Technology, Mandi, Himachal…

खोची ग्रामस्थांचे कुस्ती परंपरेला पुन्हा एकदा जीवदान

खोची– लोप पावत चाललेल्या पारंपरिक कुस्ती परंपरेला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी खोची ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून, शिकाऊ पैलवानांसाठी विशेष मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत आधुनिक खेळांकडे…

मुलींच्या वसतीगृहात सामाजिक सप्ताह उत्साहात साजरा

कोल्हापूर:गारगोटी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय मुलींच्या वसतिगृहात महात्मा ज्योतिराव फुले यांची 200 वी जयंती व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त सामाजिक समता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा…

कोल्हापूर शहर-जिल्हा NSUI आयोजित सतेज सेवा सप्ताहाचा समारोह

कोल्हापूर: महाराष्ट्राचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर NSUI आयोजित सतेज सेवा सप्ताह याचा समारोह मा.शाहू छत्रपती महाराज जी,मा.जयशंकर पाठक जी, श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, मा.सुनील…

सहकारमहर्षी स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना अकराव्या स्मृती दिनानिमित्त शाहू कारखाना कार्यस्थळावर अभिवादन

कागल :शाहू साखर कारखान्याचे संस्थापक, सहकार क्षेत्रातील जाणते नेतृत्व आणि सहकार महर्षी स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त कागल येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखाना कार्यस्थळी त्यांना अभिवादन करण्यात…

राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक बूथ कमिट्या सक्षम करून पक्ष मजबूत करा राष्ट्रवादी अल्पसंख्यांचे अध्यक्ष ॲड. नाझीर काझी यांचे आवाहन

कोल्हापूर:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत अल्पसंख्यांक विभागाच्या बूथ कमिट्या सक्षम करून पक्ष संघटना मजबूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझीर काझी यांनी केले. जिल्हा पातळीसह विधानसभा मतदारसंघनिहाय, शहरनिहाय, तालुकानिहाय…

‘महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर; आपत्ती व्यवस्थापनास बळकटी देण्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात येणार

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने मित्र संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्र रिझीलन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (MRDP) हा प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृत मान्यता देण्यात आली.…

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद

कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेजची कामे, सर्व इमारतींचे अंतर्बाह्य सुशोभीकरण तसेच अनुषंगिक दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू…

‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी…

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील विकासकक्ष कार्यालयात गोकुळचे शिल्पकार माजी चेअरमन स्व. आनंदराव ज्ञानदेव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती साजरी करण्यात…

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपुरी व अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत आज बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसर या ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी 3 शेड, 6 स्टँण्ड बोर्ड, 4…

🤙 8080365706