तालुका आरोग्य अधिकारी   राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा : मंत्री प्रकाश आबिटकर 

  मुंबई:सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी कर्मचाऱ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्याबाबतचा सर्वसमावेशक आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने मंत्रालयातील समिती सभागृहात नुकतीच सविस्तर आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्य…

भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध,अध्यक्ष पदी  अरूंधती  महाडिक तर उपाध्यक्ष पदी  वैष्णवी  महाडिक यांची निवड

कोल्हापूर:कोल्हापुरातील भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक आज पार पडली. ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर झालेल्या पदाधिकारी निवडीमध्ये अध्यक्ष म्हणून अरूंधती धनंजय महाडिक तर उपाध्यक्षा म्हणून  वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांची…

काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत होणार प्रवेश

“कोल्हापूर:कोल्हापूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारा गोकुळ दूध संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास…

अशोकराव माने पॉलीटेक्निक गुणवत्तेत आघाडीवर : विजयसिंह माने

अंबप:- नावीन्यपूर्ण उपक्रमातून शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्यांना सर्वोच्च यश मिळवून देते.याचसाठी अशोकराव माने पॉलिटेक्निकने नेहमीच दर्जेदार शिक्षणपद्धतीचा अवलंब करीत गुणवत्ता सिद्ध केली आहे.तंत्र शिक्षण मंडळाच्या परीक्षेत विद्यार्थी अव्वल येण्याची परंपरा पॉलिटेक्निक…

मंत्री प्रकाश आबिटकरांनी कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक २० मधील नागरिकांशी साधला संवाद

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक २० मधील नागरिकांशी संवाद साधला. राधानगरी भुदरगड तालुक्यामधील अनेक नागरिक या ठिकाणी वास्तव्य करून आहेत. नोकरी-व्यवसायानिमित्त कोल्हापूर शहरात…

भाजपच्या वतीने आजरा व चंदगड तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

कोल्हापूर :लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने आजरा व चंदगड तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी उमेदवारांची कार्यक्षमता आणि जनसंपर्क पडताळून पाहण्यात आला. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी…

महायुतीच्या नगरसेवकांची कार्यालये प्रभागाच्या विकासासह गोरगरिबांच्या कल्याणाची केंद्रे बनतील:वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

कोल्हापूर: महायुतीच्या नगरसेवकांची कार्यालये प्रभागाच्या विकासासह गोरगरिबांच्या कल्याणाची केंद्रे बनतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासह गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना राबवण्याच्या कामांमध्ये सर्वच…

आ. राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत इचलकरंजी मध्ये भव्य कॉर्नर सभा

कोल्हापूर:इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १ मधील शहापूर येथील पूरग्रस्त वसाहत परिसरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य ‘कॉर्नर सभा’ पार पडली. आ . राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

केंद्रासह राज्यातही सत्ता नसल्यामुळे विरोधक निधी आणणार कसा…?मंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल

कोल्हापूर:काँग्रेसची सत्ता केंद्रासह राज्यातही नाही. एकही आमदार नाही. त्यामुळे त्यांना केंद्राकडूनही निधी मिळणार नाही आणि राज्याकडूनही निधी मिळणार नाही. जिल्हा नियोजन मंडळातूनही त्यांना निधी मिळणार नाही. तर मग काँग्रेस पक्ष…

ईशानीचा संगीतिक प्रवास ग्रामीण कलाकारांसाठी प्रेरणादायी – राजे समरजितसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी:ग्रामीण भागातील प्रतिभेला योग्य संधी, मार्गदर्शन आणि मेहनतीची जोड मिळाल्यास ती राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवू शकते, हे कागलची कन्या ईशानी हिंगे हिने आपल्या यशातून सिद्ध केले आहे. ‘मी…

🤙 8080365706