नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जड बॅगेची तपासणी

नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून पैसेवाटप केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत  यांच्या या वक्तव्यानंतर  नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

थोडक्यात वाचले शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक लोकसभा मतदारसंघातील सटाणा येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी व्यासपीठावर शरद पवारांचे भाषण सुरु असताना बॅनर कोसळल्याची दुर्घटना…

मनोज जरांगे यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांची ८ जून रोजी बीडमध्ये होणारी सभा रद्द करण्यात आलेली आहे. तब्बल ९०० एक्करांवर होणाऱ्या या सभेची राज्यभर चर्चा होती. मनोज जरांगे यांची ८…

6 जून रोजी सुनील छेत्रीचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. छेत्री म्हणाला की, 6 जून रोजी कुवेत विरुद्ध फिफा वर्ल्ड कप पात्रता सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा…

शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना उंचगाव येथे पेन्शनचे वाटप

उंचगाव येथे करवीर शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुढाकाराने ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत ७ लाख रुपयांच्या रकमेची शासकीय योजनेतील पेन्शन ३०० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी वाटप करण्यात आली. संजय गांधी, श्रावण बाळ,…

४१ औषधे होणार स्वस्त : नागरिकांना मोठा दिलासा

भारत सरकारने भारतातील काही महत्वपूर्ण आजारांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किंमतींमध्ये दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारने ४१ औषधांच्या आणि ६ फॉर्म्युलेशनच्या किंमती निश्चित केल्या आहेत. मधुमेह, अंगदुखी,…

शिक्षकांच्या बदल्यांवरील स्थगिती उठवली

राज्यात एखाद्या शैक्षणिक संस्थेची काही अनुदानित आणि काही विनाअनुदानित महाविद्यालये असतील, तर विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये काम करणार्‍या शिक्षकांना त्याच संस्थेच्या अनुदानित महाविद्यालयात काम करण्याची संधी मिळणार असल्याचे  स्पष्ट झाले आहे. मुंबई…

राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पाऊस बरसताना दिसला आहे. त्यानंतर तुरळक ठिकाणी पाऊस सोडला तर उर्वरित राज्यात उष्णतेचे वातावरण आहे. पुढील दोन दिवसही राज्यात उष्णतेची…

माजगाव येथील तरुणा खून

माजगाव , ता. राधानगरी : अनिकेत भीमराव कांबळे वय वर्षे 25 या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याचा खून केल्याची मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून बुधवारी सकाळी शेताकडे…

सकाळी सूर्यनमस्कार घालण्याचे जबरदस्त फायदे

सूर्य नमस्कार हे रिकाम्या पोटी सकाळी लवकर घातले जातात. सूर्य नमस्कार योगची प्रक्रिया साधारण १२ चरणांमध्ये पूर्ण होते आणि प्रत्येक पायरीवर एक वेगळं आसन यामध्ये करावं लागतं.  नियमित सूर्य नमस्कार…

🤙 8080365706