कोल्हापूर, सांगली पूरनियंत्रण प्रकल्पाच्या कामास तातडीने सुरवात करा : मित्रा संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

मुंबई : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असून पूर नियंत्रणासाठी एमआरडीपी प्रकल्पास तातडीने निधी उपलब्ध होऊन कामास सुरुवात होणे गरजेचे आहे. यासाठी वर्ल्ड बँकेकडून निधी प्राप्त…

गगनबावडा तालुक्यात ‘सांबराची शिकार’:चौघे ताब्यात

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथे ‘मीटर माळ ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जंगल परिसरात सांबराची शिकार केल्याप्रकरणी तिघांना गगनबावडा वन विभागाने रंगेहात पकडले . सुभाष बापू पाटील, जालिंदर कृष्णात पाटील…

‘स्वातंत्र्य दिनाच्या’ पार्श्वभूमीवर दिल्लीत हायअलर्ट जाहीर

दिल्ली: बांगलादेशात गृहयुद्ध चालू आहे, अनेक बांगलादेशी नागरिक भारताच्या हद्दीत येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारत सरकारने स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीत हायअलर्ट जाहीर केला आहे. दिल्लीच्या पोलीस मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार…

उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासा

दिल्ली :बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर ने अटक पूर्व जामीन मिळावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पटियाला हाऊस न्यायालयाने पूजा खेडकर चा अटकपूर्व जामीन फेटायला होता .…

दहशतवाद्यांशी लढताना भारतीय जवान शहीद

मुंबई :भारत भूमीचे रक्षण करताना भारतीय लष्कराच्या शूर जवानाने बलिदान दिले . जम्मू काश्मीर मधील अनंतनाग येथे ऑपरेशन रक्षक मध्ये सिरमौर जिल्ह्यातील प्रवीण शर्मा शहीद झाले . ते वन पॅरा …

हिंदू धर्म संघटनांच्या वतीने श्रावण व्रत वैकल्य उपक्रमाचे आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील      कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्या निमित्त श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सायंकाळी “नष्टे लॉन,…

लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने डॉल्बी साउंड वर बंदी घालण्याचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील    लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने सध्या सण उत्सव व विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या आवाजात डॉल्बी साउंड लावून हुल्लडबाजी करण्याचे प्रकार वाढत आहेत. डॉल्बी साउंड च्या होणाऱ्या…

कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे गणेशोत्सव मिरवणुक शिस्तीबाबत पोलीस अधिक्षकांना निवेदन

कोल्हापूर प्रतिनिधी : युवराज राऊत  गणेशोत्सव म्हणजे बालकांपासून वृध्दांपर्यंत सर्वानाच आनंद देणारा सण . कोल्हापूरची गणेश विसर्जन एकत्रित मिरवणुक साधारणपणे १९७४ च्या दरम्यान खासबाग मैदानापासून सुरु झाली. या पारंपारिक मिरवणुकीमध्ये…

भाजपा जिल्हा कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्ती पत्रांचे वितरण

कोल्हापूर :प्रतिनिधी संग्राम पाटील सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर शहरातील व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केल्याची यादी नुकतीच जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केली. यामुळे शासकीय कामांसाठी लागणारी कागदपत्रे…

तरुणाई- वृक्षप्रेमीच्या अमाप उत्साहात* *दोन हजार झाडे लावण्याचा ‘ऋतूसंकल्प’ यशस्वी* -राजाराम तलाव परिसरात नियोजनबद्धरीत्या वृक्षारोपण -हरित कोल्हापूरसाठी युवकांची भूमिका महत्वाची- आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर :निसर्ग समृद्ध असलेले कोल्हापूर पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक समृद्ध करण्यासाठी कोल्हापूरकरांनी आज पुढचे पाऊल टाकले आहे.‘माय ट्री, माय कोल्हापूर’ उपक्रमांतर्गत वृक्षप्रेमी व्यक्ती आणि नागरिकांच्या साथीने एकाच दिवशी एकाच ठिकाणी २…

🤙 8080365706