‘चिल्लर पार्टी’ पाहण्यासाठी ३००० विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर: राजर्षी शाहू स्मारक मध्ये २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी बाल चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी चिल्लर पार्टी चित्रपट पाहण्यासाठी ५८ शाळेतील ३००० विद्यार्थ्यांनी या चित्रपटाचा लाभ घेतला. यावेळी…

कोल्हापूर येथे २७ फेब्रुवारी रोजी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा थरार

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग व महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डर्स असोशियनच्या मान्यतेने कोल्हापूरमध्ये F360 पश्चिम महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत आयोजक आकाश…

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक – थावरचंद गेहलोत

कोल्हापूर : संपूर्ण विश्वापुढे पर्यावरणाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दिवसेंदिवस वैश्विक तापमान वाढत आहे त्यामुळे ऋतुमानात सातत्याने बदल होत आहेत. या बदलत्या ऋतुमानामुळे अनेक जागतिक समस्या निर्माण झाल्या आहेत.…

कोल्हापुरात बारावी दहावीच्या विद्यार्थ्यांना पारदर्शी तगड वापरण्याची काही शिक्षक व व्यापाऱ्यांची मार्केटिंग मोनापॉली निषेध

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात व जिल्ह्यात काही शिक्षकांनी बारावी दहावीच्या विद्यार्थ्यांना केंद्र स्व राज्य सरकारचा पारदर्शी पॅड उर्फ तगड वापरण्याचा जीआर आहे असे खोटे सांगून बारावी व दहावीच्या लाखो संख्येमध्ये…

अभिनेते प्रशांत दामले यांना राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी रत्न आणि सदस्यता पुरस्कार प्रदान….

मुंबई: अभिनेते प्रशांत दामले यांना राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी रत्न आणि सदस्यता पुरस्काराने गौरवण्यात आलं. गुरुवारी (दि.२३) रोजी हा सन्मान सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दामले…

सोन्याचे दर घसरले…..

मुंबई: सोन्याचे दर सातत्याने घसरताना दिसत आहेत. डॉलर निर्देशांकातील मजबूतीमुळे सोन्याचे भाव घसरले आहेत. देशांतर्गत बाजारात सोने पुन्हा एकदा ५६ हजारांच्या खाली आले आहे. या वर्षी फ्युचर्स मार्केटमध्ये सोने ५८,८००…

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ही त्यांची चूक….

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर मागील 4 दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सलग सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीही निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ही त्यांची चूक असल्याचे महत्त्वाचे…

केजरीवाल यांच्या पीएला थेट ईडीकडून समन्स…

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षातील अनेक सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. अशात केजरीवाल यांच्या पीएला आता थेट ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे…

मुश्रीफ यांचा घोटाळा १५८ कोटींचा नव्हे, ५०० कोटींचा..! : किरीट सोमय्यांचा आरोप

कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफयांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा आढावा घेण्यासाठी किरीट सोमय्या हे आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. “आमदार हसन मुश्रीफ परिवाराचा घोटाळा १५८ कोटीचा…

दिल्लीत देवेंद्र फडणवीस याच्याबाबत कट रचला जातोय; नाना पटोले

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. दिल्लीत देवेंद्र फडणवीस याच्याबाबत कट रचला जात असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. नाना पटोले…