आंबे हळदीचे फायदे

आंबेहळद ही अत्यंत गुणकारी आहे. विशेष म्हणजे आंबेहळद की वेळ मार लागल्यावरच वापरतात हा एक समज आहे. आंबेहळदीचे अनेक गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे हे फायदे कोणते ते जाणून घेऊयात. शरीराच्या…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता. वृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.…

‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ मुळे अभियांत्रिकीचा पाया भक्कम होईल

कोल्हापूर : ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती कमी होईल व अभियांत्रिकी शिक्षणामध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास डी.वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस सतेज पाटील यांनी व्यक्त…

जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर टिप्परचालकांचा संप स्थगित

कोल्हापूर : सर्व टिप्परचालकांची सायंकाळी बैठक होऊन जिल्हाधिकाऱ्यांची विनंती लक्षात घेत काम बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आप कार्याध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. टिप्परचालकांनी पुकारलेल काम…

कोल्हापूर ते नंदवाळ आषाढी वारी च्या पूर्व संध्येला नगर प्रदक्षिणा आयोजन

कोल्हापूर : कोल्हापूर ते प्रति पंढरपूर नंदवाळ या आषाढी वारी च्या पुर्वसंध्येला बुधवारी वाजता 28 जून रोजी नाथा गोळे तालीम मंडळ चौक येथून विठ्ठल मंदिर मार्गे नगर प्रदक्षिणा संपन्न होणार…

करवीर शिवसेनेची महावितरण समोर निदर्शने

कोल्हापूर : उचगांव येथील हनुमान कॉलनी, हिरा कॉलनी, ब्रम्हनाथ कॉलनी, शाहु मिल कॉलनी मध्ये घाटगे पाटील इंडस्ट्रीज ते बापट कॅम्प स्टेशन पर्यंतसुमारे ५ कि.मी. ची ३३००० केव्ही हायटेन्शन विजेची लाईन…

पिराजिराव घाटगे यांचे महत्वपूर्ण योगदान : सिने अभिनेते राहुल सोलापूरकर

कागल : कागलने कोल्हापूरला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या रूपाने लोक कल्याणकारी राजा दिला. कागल संस्थांनचे जहागीरदार राजर्षींचे धाकटे बंधू पिराजीराव घाटगे तथा बापूसाहेब महाराज यांचे शाहू महाराजांच्या लोकहिताच्या व समाजभिमुख…

राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये शाहू जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर : राजर्षि शाहू गव्हमेंट सर्व्हटस् को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये लोकराजा छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची 149 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राजर्षि शाहू महाराज जयंतीनिमित्त राजर्षि शाहू महाराज यांच्या पुतळ्यास…

कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहाने साजरी

कोल्हापूर: दिनांक 26 जून 2023 रोजी कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राजर्षी शाहू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शहराध्यक्ष सचिन…

टोमॅटोच्या दरात आठवड्यात पाचपट वाढ

दिल्ली : टोमॅटोच्या दरात आठवड्यात पाचपट वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. भाज्यांच्या दरात आणि टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट…

🤙 8080365706