सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री; एम. बी. पाटील

बंगळूर : कर्नाटकात सरकार स्थापनेपूर्वी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात काँग्रेस हायकमांडने ‘सत्तावाटप किंवा रोटेशनल सीएम’ व्यवस्थेची तजबीज केल्याची अटकळ असतानाच सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असे विधान…

शेतकऱ्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा ताफा अडविण्याचा इशारा

सोलापूर : सोलापुरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त ते उद्या सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत.त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा ताफा अडविण्याचा त्यांनी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रातही मंत्रिपद….

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रातही मंत्रिपद मिळणार आहे. आज बोलावलेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेना खासदारांची बैठक बोलावली…

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकारीपदी डॉ. प्रमोद बाबर

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे नूतन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी आपल्या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला. डॉ. विनोद पवार यांची सातारा येथे बदली झाल्यामुळे त्यांची जागी डॉ. बाबर यांची नियुक्ती…

शासकीय सानुग्रह अनुदान व त्यासाठी त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्याची मागणी

कोल्हापूर : करवीर तालुक्यामध्ये साधारण २३ हजार नागरिकांना शासनाची संजय गांधी निराधार श्रावण बाळ, वृध्दापकाळ अपंग याद्वारे लाभार्थ्यांना पेंशन दिली जाते. प्रत्येक महिन्याला १०००/- ते ११००/- रूपयाचे शासकीय अनुदान सदर…

‘बांबूची हक्काची बाजारपेठ कधी?; गगनबावडा तालुका वासीयांचा सवाल

लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज’ बांबू ‘ठरतोय जगण्याचा आधार साळवण प्रतिनिधी : एकनाथ शिंदे शेती हा धामणीतीरावरील लोकांचा प्रमुख व्यवसाय. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. या पशुपालनाबरोबरच धामणी खोरीतील भूमिहीन…

आमदार बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा

मुंबई : आमदार बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू…

चष्म्यावरील धूळ कशी स्वच्छ करावी…. 

सतत घातला जाणारा चष्मा हा धूळ आणि घाम यांच्या संपर्कात येतो त्यामुळे त्यावर अनेकदा बॅक्टेरिया जमा होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच चष्मा वेळोवेळी स्वच्छ करणे देखील तितकच गरजेचे असते. तर जाणून…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष: विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. नोकरी व्यापाराचं क्षेत्र विस्तृत होईल. व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न राहील. मित्र आणि भांवडाकडून…

‘या’ विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये याप्रमाणे विद्यावेतन

पुणे : राज्यातील शासकीय आणि महानगरपालिकांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बीएससी (पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षणासाठी दरमहा आठ हजार रुपये याप्रमाणे विद्यावेतन देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला. हा निर्णय…

🤙 8080365706