मुरगुड : मुश्रीफ फाउंडेशन च्या वतीने मुडगूड नगरपालिकेला ॲम्बुलन्स प्रदान करण्यात आली. मुरगुड नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते चावी देऊन प्रदान करण्यात आली. ‘वैद्यकीय विषय आवडीचा असून…
कोल्हापूर: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य स्तरावरील व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष पदाधिकारी यांच्या कार्यशाळेत निवडणूक प्रक्रिया मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…
कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मिशन रोजगार’ अंतर्गत रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी ‘कॉर्पोरेट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’चे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी…
कोल्हापूर : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. दरवर्षी या यात्रेस किमान दोनशे बसेस जातात. गेली अनेक वर्षे खोळंबा आकार व एस.टी.भाडे याबाबत भाविकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यात…
मुंबई : राज्यातील पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते. या दोन्ही घटकांची महामंडळ स्थापन करावी,…
कोल्हापूर : कळे ते बाजार भोगांव, बाजार भोगांव-पोर्ले रस्ता, पोर्ले तर्फ बोरगांव, पाटपन्हाळा, किसरूळ पैकी मुगडेवाडी, पिसात्री, पोंबरे, काळजवडे, किसरुळ या ठिकाणी कोट्यवधींच्या मंजूर विकासकामांचा आज चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तातडीने जमा करू, मात्र या शिष्यवृत्तीमध्ये काही बोगस प्रकार असून त्याची चौकशी करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या सौरभ…
कोल्हापूर :कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील पाचगाव येथे 3 कोटी 41 लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचे उदघाटन माझ्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये रस्ता डांबरीकरण, काँक्रिटीकरण,…
कोल्हापूर: माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी नवरात्र उत्सवामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, बालिंगा गावचे ग्रामदैवत असणाऱ्या, कात्यायनी देवीचे दर्शन घेतले. चंद्रदीप नरके यांनी नवरात्र बसलेल्या सर्व भाविकांशी हितगुज साधले.…
कोल्हापूर : विविधतेने नटलेली भारतीय संस्कृती व परंपरा जपत महिलांचा सन्मान करूया असे आवाहन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले. जयश्री चंद्रकांत जाधव फाउंडेशन व डॉ. डी. वाय. पाटील…