संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “युवा संवाद” कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने “युवा संवाद” जाहीर व्याख्यान मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक युवा व्याख्याते, कवी, झी टॉकीज फेम किर्तनकार. ह.भ.प.…

अवघी जयसिंगपूर नगरी शिवमय; छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात आगमन.

कोल्हापूर: ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या जयघोषात जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी दुपारी ३ वाजता नांदणी नाका येथे उत्साहात आगमन झाले.या…

कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांचे निवारण मी करत आलो आहे आणि इथून पुढेही करत राहीन : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर: ना दक्षिण ना उत्तर, विकास दक्षिणोत्तर याचप्रमाणे आजवर फक्त मतदारसंघातलीच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांचे निवारण मी करत आलो आहे आणि इथून पुढेही करत राहीन. असे प्रतिपादन…

उत्तुर, आजऱ्यातील शासकीय योग, निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रूग्णालय इमारतीचे हसन मुश्रीफ यांच्याहस्ते भूमिपूजन

कोल्हापूर : समाजातील सर्व घटकांतील वैद्यकीय शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पोहोचण्यासाठी १२ वेगवेगळ्या रूग्णालयांची मंजूरी घेवून त्यांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण केल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय…

तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यासह युद्धकला प्रात्यक्षिकांनी उपस्थितीतांना केले रोमांचित

कोल्हापूर : तरुणांमध्ये चपळता उत्साह, चणचणीतपणा, खिलाडूवृत्ती, सहनशिलता यायची असेल तर आपल्याला युध्दकला येणे आवश्यक असल्याचे युध्द कला प्रात्यक्षिक पाहताना भवानी मंडप येथील सादरीकरण पाहून दिसून आले. हलगीच्या निनादावर युवा…

रास रसिया- २४ दांडिया महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद, दीड लाख रूपयांच्या बक्षिसांचे वितरण

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फिनिक्स यांच्यावतीने दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला तरूण –…

तासिका तत्वावर अध्ययन करणाऱ्या प्राध्यापकांना सुधारित मानधन लागू करण्यात आले; म.न.वि.सेच्या मागणीला यश

  कोल्हापूर : अध्यापकांना सुधारित मानधन लागू होण्यासाठी सर्व महाविद्यालयांना आस्थापनाना परिपत्रक काढून नवीन सुधारित दर देण्याबाबत सूचना कराव्या या मागणीचे निवेदन उच्च व तंत्र शिक्षण कोल्हापूर विभागाचे विभागीय शिक्षण…

माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली: राज्यात डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केली आहे. माओवाद्यांची पुरवठा साखळी…

विशेष कार्यकारी अधिकारी हे जनसेवा करण्याचे महत्त्वाचे पद : राजेंद्र पाटील यड्रावकर

कोल्हापूर : विशेष कार्यकारी अधिकारी हे जनसेवेचे एक महत्त्वाचे पद आहे, ज्याच्या माध्यमातून सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.गेल्या २० वर्षापासून या पदापासून वंचित असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना मानाचे पद मिळाल्यामुळे…

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात

नवे पारगाव/वार्ताहर डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तलसंदेचा पहिला दीक्षांत समारंभ सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कुलपती डॉ. संजय…

🤙 8080365706