वसगडे, मौ. सांगवडे ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांसाठी ३ कोटी मंजूर : आ. ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील करवीर तालुक्यातील श्रीक्षेत्र विठ्ठल बिरदेव देवस्थान, वसगडे आणि श्री नृसिह मंदिर, मौ. सांगवडे या दोन ‘ब’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विविध विकास कामांसाठी २…

अजित पवार बारामतीमधूनच लढणार; महायुतीमध्ये २३५ जागांवर एकमत : प्रफुल पटेल

मुंबई : इंडिया आघाडीने माध्यमातून हरियाणामध्ये कॉंग्रेस येणार अशी अफवा पसरवली होती. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचा दारुण पराभव होणार असे वातावरण निर्माण करण्यात यशस्वी झाले परंतु जमीनीवरील परिस्थिती काय होती ती आज…

समरजित घाटगेंच्या उपस्थितीत रणदिवेवाडीत विकासकामांचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर : कागल तालुक्यातील रणदिवेवाडी गावात विविध विकासकामांचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा समरजित घाटगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.     सदर गावात सर्वांगीण विकास साधण्यासाठी समरजित घाटगे यांनी १ कोटी…

पंधरा मिनिटे मतदार जनजागृतीसाठी : मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी

कोल्हापूर: जिल्ह्यातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरीकांनी आपल्या बहु‌मुल्य वेळेतील पंधरा मिनिटे देऊन आपल्या व आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा…

सुळे-आकुर्डे पुलासाठी मंजुर कामाचा चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न

कोल्हापूर : ‘गावोगावी विकास वारी’ या चंद्रदीप नरकेंच्या सुरू असलेल्या कार्यक्रमांतर्गत आज सुळे-आकुर्डे पुलासाठी 7 कोटी 50 लाख रुपये मंजुर कामाचा  चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन व उद्घाटन करण्यात…

कळंबा येथील विविध विकासकामांचा उदघाटन सोहळा आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथे 45 लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा उदघाटन सोहळा आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.     यामध्ये समाजमंदिर…

सरनोबतवाडीतील नागरिकांनी ऋतुराज पाटील यांचे मानले आभार

कोल्हापूर :सरनोबतवाडी (करवीर) येथील स्मशानभूमीमध्ये निवारा शेड उभे करण्यात आले आहे.या शेडसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी काँक्रिटीकरण व बसण्यासाठी बाकडी दिली. या ठिकाणी ऋतुराज पाटील यांनी भेट दिली असता नागरिकांच्या…

गोकुळकडून दूध उत्पादकांना बोनस ! दर फरकापोटी मिळणार ११३ कोटीहून अधिक रक्कम दिवाळीपूर्वी जमा होणार.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधास संघामार्फत अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्यावेळी दिला…

चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत कळे येथील विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर: ‘गावोगावी विकास वारी’ या माझ्या सुरू असलेल्या कार्यक्रमांतर्गत आज कळे येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यासाठी 7 कोटी 25 लाख रुपये मंजुर कामाचा चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन व उद्घाटन…

शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त चेतन नरकेंनी घेतली विविध मंडळाची भेट

कोल्हापूर : संपूर्ण राज्यात सध्या मोठ्या उत्साहात व आनंदात शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवानिमित्त चेतन नरके यांनी चॅलेंज ग्रुप, गुलाब गल्ली, मंगळवार पेठ मंडळास भेट दिली.…

🤙 8080365706