अल्पवयीन मुलाच्या भरधाव SUV ने दुचाकीला उडवले : युवकाचा जागीच मृत्यू

मुंबई : गोरेगावच्या आरे कॉलनीत एका अल्पवयीन मुलाने चालवलेल्या भरधाव SUV ने एका युवकाला उडवलं. या अपघातात दूध पुरवठा करणाऱ्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पहाटे चार च्या सुमारास…

कोल्हापुरातील अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणास अटक

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीशी छेडछाड करून शिवीगाळ करणाऱ्या गौरव अनिल पाटोळे (वय 24, रा. गणेश गल्ली लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर) यास लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. पीडित मुलीच्या आईने संशयिताविरुद्ध फिर्याद दाखल…

शिवरायांच्या पुतळ्याचे बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात ;

कोल्हापूर : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या पुतळ्याचे बांधकाम सल्लागार डॉ.चेतन एस पाटील (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांच्यावर मालवण पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता.…

अज्ञाताकडून एकाचा निर्घृण खून;

कोल्हापूर: यळगुड (ता.हातकणंगले) येथे एका दुकानदाराचा अज्ञात व्यक्तीने गुरुवारी रात्री निर्घृण खून केल्याची घटना घडली. गिरीष पिल्लाई (वय 50, मूळ गाव केरळ, सध्या राहणार विशाल नगर हुपरी ) असे खून…

“84 वर्षाच्या योध्याला साथ देऊया ,गद्दारी गाडून टाकूया”: समरजीतसिंह घाटगे यांच्याकडून झळकली फलके

कोल्हापूर: समरजितसिंह घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात 3 सप्टेंबरला प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाची जाहिरात समरजीतसिंह घाटगे यांच्याकडून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “84 वर्षाच्या योध्याला साथ देऊया,गद्दारी…

येवती येथे बसच्या चाकाखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू;

  कोल्हापूर: येवती (ता.करवीर) येथील पाच वर्षाची आलिना फिरोज मुल्लाणी ही स्कूल बस मधून खाली उतरली आणि बसच्या धक्क्याने बसच्या चाकाखाली सापडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.     आलिना हि…

शहाजी महाविद्यालयात क्रीडा दिन उत्साह संपन्न ;

कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ऑलिंपिक व भारत या विषयावर भितीपत्र प्रकाशन व माननीय संभाजी ज्ञानदेव पाटील रयत शिक्षण संस्था सातारा…

राजकोट किल्ल्यावरून आप ने केला महायुती सरकारचा निषेध ;

कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील  मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. अत्यंत घाई गडबडीने हा पुतळा तयार केला गेला. आठ महिन्यापूर्वी याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी…

करवीर पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च

कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील करवीर पोलीस ठाणे हद्दीतील पाचगाव येथे आगामी गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, ईद-ए-मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान, प्रगती नगर, पवार कॉलनी, रायगड कॉलनी, योगेश्वरी…

मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालवला: विनोद तावडे

शिराळा: मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालवला. अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी शिराळा येथे बुधवारी झालेल्या भाजप पदाधिकारी संवाद मेळाव्यात केली. शिराळा मतदार संघातील जागा ही…

🤙 8080365706