एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप ;

मुंबई : एसटी कर्मचारी संघटना आजपासून बेमुदत आंदोलन करत आहेत. त्यामुळे एसटीची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्याकडून संप…

संजय राऊत यांनी केला अजित पवारांवर हल्लाबोल ;

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते यांनी जोडे मारा आंदोलन केलं. या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “हिम्मत असेल तर समोर या, रडीचा डाव कशाला” अशा शब्द…

कलह ! लग्न करु नका म्हणत आत्महत्या ;

 मुंबई : उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये 38 वर्षाच्या एका व्यक्तीने पत्नी आणि तिच्या घरच्यांनी त्रास दिल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे. गळफास घेत त्याने आपले आयुष्य संपवले.     जगजीत सिंह…

कुत्र्यांना निर्दयीपणे मारहाण केल्याबद्दल पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

पुणे: पुण्यातल्या स्वारगेट परिसरात भटक्या कुत्र्यांना निर्दयीपणे मारहाण केल्याबद्दल पिता-पुत्रावर गुन्हा नोंद झाला आहे. भरतकुमार धनराज गांधी आणि हर्षद भरतकुमार गांधी असे या दोघांची नावे आहेत ते स्वारगेट पोलीस ठाण्याच्या…

बचावासाठी गेलेले हेलिकॉप्टर कोसळलं

मुंबई: गुजरात मध्ये भारतीय लष्कराची हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. यामध्ये हेलिकॉप्टर मधील चार क्रू सदस्या पैकी तीन जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांचा शोध सुरू आहे.    …

…….तर मी राजकारण सोडेन ! : सदाभाऊ खोत

सांगली : लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात बाळासाहेब गलगले यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सेवा पुरस्काराचे वितरण हे सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, उद्धव ठाकरे…

डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांना यश…

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजने साठी महिलांनी नामांकित बँकेचे खाते उघडले होते. या खात्याला चार्जेस रिकव्हर करून 3000 रुपये जमा होऊन त्याचे रिव्हर्स होऊन…

वारणा विद्यापीठाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते संपन्न

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे वारणानगर (ता.पन्हाळा) येथे श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समुहाचा सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठाचे उद्घाटन भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते संपन्न…

छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकावरील कोल्हापूरी चप्पल व गुळ उत्पादनांच्या स्टॉलचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबवण्यात येत असलेल्या “एक स्टेशन एक उत्पादन” या उपक्रमांतर्गत कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकावर कोल्हापूरी चप्पल व गुळ या दोन…

डी वाय पाटील अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सेंटरमध्ये इंटर्नशिपसाठी निवड

  कोल्हापूर: बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ५ विद्यार्थ्याची भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो)च्या अहमदाबाद, बंगळूरु येथील सेंटरमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागाचा विद्यार्थी…

🤙 8080365706