समरजित घाटगेंनी भादवण गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला

कोल्हापूर: आजरा तालुक्यातील भादवण गावात दौऱ्यानिमित्त गेलो असता गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी समरजित घाटगेंनी संवाद साधला . याप्रसंगी त्यांच्याशी अनेक विषयांवर सखोल चर्चा…

परिवर्तन महावक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न

कोल्हापूर: स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त आपण राजे फाउंडेशनच्या माध्यमातून परिवर्तन महावक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व आणि निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा समरजित घाटगे…

अनेक वर्षांच्या मागणीला यश आलं! ऐतिहासिक व अभिमानाचा क्षण : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : मायमराठीला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला, हा अत्यंत अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. हा आनंद साजरा करण्याची संधी…

कोल्हापुरातील आठ खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे सन २०२२-२३ सालचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार कोल्हापूरच्या प्रतीक संजय पाटील (सायकलिंग), शाहू तुषार माने (नेमबाजी), नंदिनी बाजीराव साळोखे (कुस्ती), वैष्णवी…

बामणीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा हसन मुश्रीफ गटात प्रवेश

कागल : बामणी ता. कागल येथील पांडुरंग दूध संस्थेचे चेअरमन व पार्थसारथी विकास सेवा संस्थेचे संचालक ॲड. सुशांत सदाशिव पाटील, दूधगंगा सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व शाळा समितीचे अध्यक्ष शिवाजी…

महोत्सवातून कोल्हापुरची संस्कृती, वैशिष्ट्ये, विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा जगभर पोहोचेल – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कोल्हापुरला ऐतिहासिक परंपरा असून येथील संस्कृती, आपली वैशिष्ट्ये, येथील विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा शाही दसरा महोत्सवातून जगभर पोहोचेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर…

पुढील पाच वर्षात आणखी जोमाने काम करणार : आ. जयश्री जाधव

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे निश्चित आहे. गेल्या अडीच वर्षातील विकास कामांचा कोटा भरून काढण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पुढील पाच वर्षात आणखी जोमाने काम करण्यास कटिबध्द…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याहस्ते कसबा बावड्यात उद्या छ. शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

कोल्हापूर : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी कसबा बावडा येथील भगव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे…

हातकणंगले रेल्वे स्टेशनवर युवकाचा रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न

कुंभोज : हातकणंगले तारदाळ रेल्वे स्टेशनवर दारूच्या नशेत असणाऱ्या विशाल अडसूळ (रा. कवठेसार) या युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परिणामी रेल्वे खाली उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न करत असताना उडी मारत…

जागतिक विकास युवा नेतृत्वांमध्ये कसबा बावड्याच्या वैभवी चव्हाण;पीएमआयतर्फे गौरव : कोल्हापुरच्या शिरपेचात मानाचा तुरा

कोल्हापूर :आपल्या कार्यातून जगभरातील नाविन्यतेमध्ये योगदान देणाऱ्या लंडन येथील रेवेन्सबोर्न विद्यापीठातील वरिष्ठ व्याख्यात्या व कसबा बावड्याच्या सुकन्या वैभवी विजय चव्हाण यांना प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (पीएमआय) ने २०२४ मधील विकासप्रिय उगवत्या…

🤙 8080365706