तापमानवाढ नियंत्रणासाठी हरितवायू उत्सर्जन कमी करण्याची गरज: ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी

कोल्हापूर: तापमानवाढीमुळे भविष्यात मुंबईसारखी शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तापमानवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी हरीतवायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत, असे प्रतिपादन ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.…

राहुल पाटील यांना करवीरमधून उमेदवारी मिळाल्याने सडोलीत रॅली काढून आनंदोत्सव

  कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून राहुल पाटील यांच्या नावाची घोषणा झाल्यावर सडोली खालसा गावी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.रॅलीमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या…

भूस्खलनप्रवण क्षेत्रातील जैवविविधतेच्या संशोधनासाठी विद्यापीठास ‘हिसोआ’कडून शास्त्रीय उपकरण मंजूर

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठामध्ये भूस्खलनप्रवण क्षेत्रातील जैवविविधतेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पाला हिसोआ या अग्रगण्य मोबाईल कंपनीकडून औद्योगिक सामाजिक दायित्वाअंतर्गत (सी.एस.आर.) निधीतून शास्त्रीय उपकरण मंजूर करण्यात आले आहे.     शिवाजी…

राजेंद्र पाटील यड्रावकरांना मातंग समाज संघटनेतर्फे विधानसभा निवडणूकीसाठी पाठिंबा

कोल्हापूर : शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेतर्फे राजेंद्र पाटील यड्रावकर यांना विधानसभा निवडणूकीसाठी जाहीर पाठिंबा देण्यात आला.   यावेळी,अध्यक्ष शशिकांत घाडगे,संपर्कप्रमुख रविकांत जगताप,सचिव संदीप बिरणगे,अरुण कांबळे,उमेश आवळे,खंडू भोरे,उमेश शेडबाळे,श्रीपती सावंत,सुनील…

मुरगुडच्या सुनील कांबळेंसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

कागल : मुरगुड, ता. कागल येथील सुनील कांबळे यांनी आपल्या समर्थकांसह समरजीत घाटगे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते…

महायुतीच्या नेत्यांचा विश्वास कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील जनता नक्कीच साध्य करून दाखवेल : धनंजय महाडिक

कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार अमर महाडिक यांचा उमेदवारी अर्ज हजारो कार्यकर्त्यांचे उपस्थिती दाखल करण्यात आला. यावेळी धनंजय महाडिक उपस्थित राहून त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.    …

समरजीत घाटगेंचा मुरगूड येथे परिवर्तन मेळावा

कोल्हापूर : समरजीत घाटगे यांनी कागल, गडहिंग्लज आणि उत्तूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विधानसभा निवडणूक २०२४ चा फॉर्म भरला असून काल सायंकाळी मुरगूड येथील दत्त मंगल कार्यालययेथे कर्जत जामखेडचे आमदार रोहित…

रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन कोल्हापूर आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीने दिव्यांगाना ट्रायसिकल आणि व्हीलचेअरचे वाटप

कोल्हापूर:रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन कोल्हापूर आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीने दिव्यांगाना ट्रायसिकल आणि व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. यावेळी भीमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडीक व मंजिरी महाडिक प्रमुख उपस्थित होते.…

यड्रावकरांचा उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन करून दाखल

कोल्हापूर: राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी यड्रावकर लॉन,क्रांती चौक,केपिटी चौक ते शिरोळ अशी महारॅली काढण्यात आली.उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करून दाखल करण्यात आला.सकाळी नऊ वाजल्यापासून शिरोळ विधानसभा…

बहुजन विकास आघाडीचा यड्रावकरांना पाठिंबा

कोल्हापूर : शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीची बैठक बुधवारी स्व. दिलीपराव पाटील यांच्या निवासस्थानी झाली.या बैठकीत राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. ही घोषणा आघाडीचे प्रमुख व स्व.दिलीपराव…

🤙 8080365706