२०१९ च्या भरतीतील अतिरिक्त यादीवरील,१०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेत सामावून घेणार : भरत गोगावले

मुंबई : सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतले जाणार आहे. अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत…

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला ढोल वाजवुन विज वितरणाचा निषेध

कोल्हापूर : गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीक, रेडिमेंट आदि जीवनाआवश्यक सर्वच वस्तुंची होलसेल व रिटेल बाजार पेठ आहे. सद्या दसरा व दिवाळी सणाच्या निमित्याने होलसेल खरेदीदारांची…

खा.धनंजय महाडिक यांचे राजेश क्षीरसागरांना प्रत्युत्तर

कोल्हापूर : शिंदे गटाचे नेते व राज्य नियोजन गटाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.   धनंजय महाडिक म्हणाले, भाजपने पहिल्यापासूनच कोल्हापूर…

समरजीत घाटगे आमदार व्हावे यासाठी कागल मधील महिलांचे विठुरायाकडे साकडे

कोल्हापूर: कागलमधील बेघर वसाहत या ठिकाणी राहणाऱ्या काही माता भगिनी पंढरपूरच्या विठुरायाकडे समरजीत घाटगे आमदार व्हावे, असे साकडे घालण्यासाठी जात आहेत.   दौऱ्यावर असताना समरजीत घाटगे यांनी त्यांची भेट घेतली…

वस्त्रोद्योगातील प्रदूषक रंगद्रव्यांपासून पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती ;शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांचे संशोधन; युके पेटंट प्राप्त

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात, विशेषतः इचलकरंजी परिसरात मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग आहेत. या वस्त्रोद्योगांमधून विषारी रंगद्रव्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. मात्र, आता या पर्यावरणाला हानिकारक अशा रंगद्रव्यांवर सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने प्रक्रिया करून ती…

समरजीत घाटगेंच्या कार्यकर्त्यांचा हसन मुश्रीफ गटात प्रवेश

कोल्हापूर : बामणी ता. कागल येथील अॅड. सुशांत सदाशिव पाटील व शिवाजी पांडुरंग मगदूम यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी समरजीत घाटगे गटातून मुश्रीफ गटात प्रवेश केला.   एकतेचा संगम प्रगतीची वाटचाल असा…

चिखलगुठ्ठा स्पर्धेचे समरजित घाटगे यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर:कागल तालुक्यातील कसबा सांगाव गावात श्री वाकोबा कला, क्रीडा वं सांस्कृतिक मंडळ, वाकी वसाहत या मंडळाने आयोजित केलेल्या जनरल चिखलगुठ्ठा स्पर्धेचे समरजित घाटगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.   यावेळी…

राजू शेट्टी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन

कोल्हापूर : संभाजीपूर ता. शिरोळ येथे अल्पसंख्याक ग्रामीण विकास योजना व २५१५ योजनेतून विविध विकासकामांचे उद्घाटन राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावकर मादनाईक ग्रामपंचायत संभाजीपूर चे सरपंच ,…

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या फंडातून कुंभोज येथे रस्ता कामाचा शुभारंभ

कुंभोज : कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे पालकमंत्री  हसन मुश्रीफ यांच्या विशेष फंडातून कुंभोज येथे दोस्ती फोटो स्टुडिओ परिसरात दहा लाख रुपये च्या रस्ता कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी विद्यार्थी…

संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते सांगोला येथे छ. शिवाजी महाराजांचा स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न

सांगोला : सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लोकसहभागातून उभारण्यात आला आहे. या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आला.अनेक वर्षांपासून सांगोला येथील लोकांचे स्वप्न या स्मारकाच्या…

🤙 8080365706