सीपीआर नूतनीकरण वास्तूचे मे अखेरीस मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन होणार – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय अर्थात – ‘ कोल्हापूरचा श्वास ‘ या नुतणीकरण वास्तूचे लोकार्पण येत्या मे अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री…

शासकीय निकष पाळून बकरी ईद साजरी करण्यात यावी – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

कोल्हापूर : 4 मार्च 2015 पासून राज्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण ( सुधारणा ) कायदा 1995 लागू करण्यात आला. या अधिनियमाने गाई ,वळूचीं व बैलांची कत्तल करण्यास मनाई करण्यात आली आहे…

यवलुज येथील कोल्हापूर पद्धती  बंधाऱ्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता;आ. चंद्रदीप नरके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महत्त्वपूर्ण प्रस्तावाला अखेर मंजुरी

कोल्हापूर: जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील यवलुज येथील कोल्हापूर पद्धती (को.प.) बंधाऱ्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांनी तब्बल ₹6 कोटी 93 लाख 92 हजार 557 रुपयांच्या खर्चास प्रशासकीय…

शासकीय तंत्रनिकेन कोल्हापूर येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन

कोल्हापूर:येथे थ्री डी प्रिंटिंग,ॲडीटिव मॅन्युफॅक्चरिंग अँड सॉलिड वर्क्स या विषयावरील फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले.         या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या हस्ते आणि शासकीय तंत्रनिकेतन…

फलोत्पादन अभियानांतर्गत 131 शेतकऱ्यांना 60 लाखांचे अनुदान मंजूर

कोल्हापूर : कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना 2026-27 अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 131 शेतकऱ्यांच्या सुमारे 60.81 लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर प्राप्त…

राष्ट्रवादीतील वाद पेल्यातील वादळ; लवकरच शांत होईल          आमदार शिवाजी पाटील यांच्यावरील फौजदारी बदनामी दाव्याबाबत कायदेतज्ज्ञांशी सल्ला- मसलत करू            मंत्री हसन मुश्रीफ

कागल:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेले सर्व मतभेद येत्या आठवडाभरातच संपतील आणि हे “पेल्यातील वादळ” असून ते शांत होईल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.     …

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्यासाठीच्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल राजे समरजितसिंह घाटगे यांचा लाभार्थ्यांकडून सत्कार

कागल प्रतिनिधी :अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परताव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची तरतूद करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल या योजनेतील लाभार्थ्यांच्यावतीने शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा…

सायलेज तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसायाला चालना गोकुळ मध्ये नेदरलँडच्या तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन; उत्पादन वाढ व खर्चावर बचतीवर भर  

कोल्हापूर : दुग्ध व्यवसाय आणि पशुधन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘गोकुळ’ दूध संघाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नेदरलँड्स मधील पी.यु.एम. (प्रोजेक्ट आउट सेंडर मॅनेजर्स)…

 जिल्हा परिषद कोल्हापूर कडील कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रीया

कोल्हापूर:महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील दिनांक 15 मे 2014 च्या शासन निर्णया नुसार जिल्हा परिषद कोल्हापूर कडील जिल्हास्तरावरील सामान्य प्रशासन, वित्त, महिला व बाल कल्याण विभाग,…

माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते कोल्हापूरातील मंगळवारपेठ येथील गटर्स व रस्ता कामाचा शुभारंभ

कोल्हापूर:कोल्हापूरातील मंगळवार पेठ येथीलk साई स्पर्श हॉस्पिटल परिसरातील गटर्स व रस्ता कामाचा शुभारंभ आज शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी नगरसेविका…

🤙 8080365706