पुणे:– संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरीय समितीने केलेल्या पडताळणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती उपआयुक्त (विकास) तथा…
कोल्हापूर: राजलक्ष्मीनगर (प्र. क्र. 70) येथे 35 लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचे उदघाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. रस्ता काँक्रिटीकरण, अंतर्गत गटर्स करणे,…
कोल्हापूर: जयसिंगपुर येथील पायोस हॉस्पिटलमध्ये एका तरुणाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे, हार्दिक प्रकाश रुपानी (वय 38, रा. जयसिंगपूर) असं या तरुणाचं नाव असून हार्दिक यांनी पायोस हॉस्पिटलच्या…
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्य आज दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचेकडून सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. विधान भवन मुंबई येथील…
नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीपासून लागणार याबाबतची चर्चा सुरु असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा जाहीर करण्यासाठी…
मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते कर्करोगाचा सामना करत होते. मात्र वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.…
कागल : दौलतवाडी (ता. कागल) येथील वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या फंडातून छावा व्यायाम शाळेच्या साहित्याचा लोकार्पण सोहळा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध…
कोल्हापूर : गेली अडीच वर्ष राज्यात भाजपची सत्ता असताना त्यांनी प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न का मार्गी लावला नाही. त्यांचा हात कुणी धरले होते, अशा शब्दांत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, आमदार सतेज…
मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासणीत त्यांच्या हृदयात ब्लॉकेजेस आढळल्यामुळं त्यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती…
कोल्हापूर: गडमुडशिंगी येथील कुमार व कन्या विद्यामंदिर नवीन शाळा इमारतीचे भूमीपूजन व कोनशीला कार्यक्रम खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जा विभागाकडून महापरेशन संस्थेच्या…