समरजीत घाटगेंनी शक्तिपीठची अधिसूचना खोटी असल्याचे सिद्ध केल्यास निवडणुकीतून माघार घेतो ; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आव्हान

सिद्धनेर्ली: शक्तिपीठ महामार्गाच्या रूपाने शेतकऱ्यांवर भूमीहीन होण्याचे संकट ओढवले होते. शेतकऱ्यांमधील उद्रेक आणि संतप्त भावना लक्षात घेऊन सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करून कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्दची अधिसूचना काढून घेतली. ही…

राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजीतील जुना चंदूर रोड येथून भव्य प्रचार पदयात्रा

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ आमदार प्रकाशआण्णा आवाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, डी.के.टी.ई संचालक रवी आवाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारांच्या उपस्थितीत जुना…

हातकणंगले मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

कुंभोज (विनोद शिंगे) हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी मध्ये प्रवेश करत आमदार राजूबाबा आवळे यांना पाठिंबा…

भाजपचा संविधान बदलण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी राजूबाबा आवळे यांना तालुक्यातील बौद्ध समाजाने बहुमताने निवडून द्यावे :- हातकणंगले मतदारसंघातील प्रमुख आंबेडकरी नेत्यांचा निर्धार

कुंभोज (विनोद शिंगे) भाजपच्या तावडीतून देशाचे संविधानाचे रक्षण करणे ही काळजी गरज बनली असून सर्वसामान्य दलित,मागासवर्गीय जनतेला भाजपच्या महायुतीच्या कारभारात जगणे मुश्कील होऊन बसले आहे.त्यामुळे हातकणंगले तालुक्यातील बौद्ध समाजाने दक्ष…

भौतिकशास्त्र अधिविभागातील नवनाथ चव्हाण नेट परीक्षेत देशात तिसरे

कोल्हापूर: एनटीए व सीएसआयआर यांच्या वतीनं देशस्तरावरील सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेचा म्हणजेच नेट परीक्षेचा निकाल (दि. १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी) जाहीर करण्यात आला आहे. एनटीए व सीएसआयआर ने परीक्षा २५…

राजूबाबा आवळे यांच्या प्रचारार्थ प्रियांका आवळेंनी साजणी आणि इंगळी गावामध्ये दिली भेट

कोल्हापूर: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे . येत्या २० नोव्हेंबर ला मतदान असून महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार प्रचार सभा ,पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधत आहेत. गावोगावी प्रचारसभा घेण्यात…

आता वारं फिरलं असून ‘के पीं’ च्या विजयाचे साक्षीदार होवूया : धनाजीराव देसाई ; गद्दारांच्या पराभवासाठी शिवसैनिक सज्ज : प्रकाश पाटील

कोल्हापूर : या निवडणूकीत वारं फिरल्याने माजी आमदार के पी पाटील यांना विजयी करण्याचे जनतेनेच ठरविले असून त्याचे आपण साक्षीदार होवूया,असे प्रतिपादन बिद्री साखर कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई यांनी केले.दरम्यान,गद्दार…

आबिटकरांचा राधानगरी विधानसभा मतदारसंघात मोठा सिंचन घोटाळा: के पी पाटील यांचा घणाघात

कोल्हापूर : दहा वर्षांत विकासाच्या नावाखाली बक्कळ पैसा कमविणाऱ्या आमदार प्रकाश आबिटकरांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये करोडो रुपयांचा मोठा सिंचन घोटाळा केला असल्याचा घणाघात आमदार के पी पाटील यांनी केला.कडगाव (ता.भुदरगड)…

कोल्हापूर दक्षिणमध्ये महायुतीला पाठिंबा

कोल्हापूर: राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबर ला मतदान असून उमेदवार प्रचारसभा, संवादयात्रा काढून जनतेशी संपर्क साधत आहेत, आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते सभा घेत आहेत.…

मी स्वाभिमानीचा सरपंच असलो तरी आमदार यड्रावकर यांच्या विजयाचा गुलाल उधळणार : सरपंच तानाजी माने ; हरोली येथील जनसंवाद यात्रेला मोठा प्रतिसाद

हरोली : या शिरोळ तालुक्याला विकासाभिमुख आणि कर्तव्यनिष्ठ आमदार मिळाल्याने शिरोळ तालुक्याच्या विकासाबरोबरच हरोली गावचा सर्वांगीण विकास त्यांनी साधला आहे. जरी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरपंच असलो तरी आपण गावासाठी…

🤙 8080365706