राहुल पाटील यांच्या उपस्थितीत भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

कोल्हापूर : श्री भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य राहू पी एन पातीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कारखान्याचे संचालक . अक्षयकुमार पवार पाटील…

हातकणंगले विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत, मिणचेकरांची भूमिका महत्त्वाची

कुंभोज (विनोद शिंगे ) हातकणंगले विधानसभा मतदारसंघात जातीची समीकरणाचे गणित बसणार का ? याची सर्वत्र चर्चा असून माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. हातकणंगले येथे…

कुलगुरू डॉ डी टी शिर्के याच्या हस्ते राष्ट्रीय क्रॉस कंट्री पदक प्राप्त खेळाडूंचा सत्कार

कोल्हापूर :  मेंगलोर विद्यापीठ यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉस कंट्री पुरुष स्पर्धेमध्ये संपूर्ण देशभरातून 247 विद्यापीठांचे पुरुष संघ सहभागी झालेले होते. शिवाजी विद्यापीठाच्या पुरुष संघाने उल्लेखनीय…

शिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्त

कोल्हापूर- शिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर, दोन्ही देशातील संशोधकांना संशोधनातील नवीन संधी उपलब्ध होणार आहे, असा विश्वास प्रा.मॅग्नस् हमेलगार्ड यांनी व्यक्त केला.  …

एल अँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करार

अतिग्रे: संजय घोडावत विद्यापीठाने बी. कॉम, बीबीए, एमबीए, एम. टेक, सिविल इंजीनियरिंग शाखांसाठी चेन्नई स्थित एल अँड टी एज्यु टेक संस्थेशी सामंजस्य करार केला. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक मुरली अय्यर, डाटागामी…

शाळेचे गेट अंगावर पडल्याने केर्ले येथील सहावीतील विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

कोल्हापूर : केर्ले (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर शाळेतील सहावीत शिकणाऱ्या स्वरूप दीपक माने(रा. केर्ले पैकी मानेवाडी, वय १३) या विद्यार्थ्यांच्या अंगावर शाळेचे लोखंडी गेट पडून त्याच्या डोक्याला…

चंद्रदीप नरकेंच्या हस्ते कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचा ६२ वा गळीत हंगाम शुभारंभ

कोल्हापूर : माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगाम शुभारंभ संपन्न झाला.     यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी वर्ग, सर्व…

कोल्हापूरची जनता क्षीरसागर यांच्या दादागिरीच्या भाषेला मतातून उत्तर देईल : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर :राजेश क्षीरसागर यांची पार्श्वभूमी ही गुंडगिरीचीच आहे. त्यांनी डॉक्टर, बिल्डर यांच्याकडून हप्ते वसुलीसाठी केलेली मारहाण कोल्हापूरची जनता अद्याप विसरलेली नाही. शेजाऱ्यांना सुद्धा त्यांनी मारहाण, दडपशाही केली. पण त्या कुटुंबाने…

कोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फुर्तपणे 76.25 टक्के मतदान; करवीरमध्ये सर्वाधिक 84.79 टक्के मतदान

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर मतदान…

लाटकरांना लावला गुलाल, ऋतुराज पाटील यांना घेतले खांद्यावर मतदानानंतर दक्षिण-उत्तरमधील कार्यकर्त्यांचा जोश 

कोल्हापूर : अंत्यत प्रतिष्ठेच्या झालेल्या कोल्हापूर दक्षिण व कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी धैयप्रसाद हॉल येथे जमत आमदार ऋतुराज पाटील यांना खांद्यावर घेत त्यांच्या…

🤙 8080365706