इचलकरंजीच्या नवीन प्रकल्पासाठी मुंबईतील एमआयडीसीच्या कार्यालयात बैठक

कोल्हापूर : इचलकरंजी शहर आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहत येथील सीईटीपी प्रकल्पाची क्षमता वाढवणे तसेच पार्वती औद्योगिक वसाहतीत नवीन प्रकल्प उभारण्याच्या संदर्भात मंगळवारी आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने मुंबईतील एमआयडीसीच्या मुख्य…

संभाजी भिडेंनी शिरोलीच्या लोकनियुक्त सरपंचाच्या घरी दिली भेट

कुंभोज (विनोद शिंगे) शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांची शिरोलीच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच पद्मजा कृष्णात करपे यांच्या घरी सदिच्छा भेट.याप्रसंगी आमदार अशोकराव माने व. संताजी घोरपडे आदी…

मांडरेतील चौघांना विषबाधा ; तिघांचा मृत्यू ,एक अत्यवस्थ

कोल्हापूर : मांडरे (ता.करवीर) येथील पाटील कुटुंबातील चौघाना विषबाधा झाली. यामध्ये पांडुरंग पाटील (वय 65) यांचा आठवड्यापूर्वी मृत्यू झाला . त्यानंतर मंगळवारी सायंकाळी दोन भावंडांना आपला जीव गमवावा लागला. तर…

विषबाधा होऊन सख्ख्या भावंडांचा अंत ; पेस्ट्री केक खाल्याने झाली विषबाधा

कोल्हापूर : जिल्ह्यातील चिमगाव ( ता. कागल) येथील सख्ख्या बहीण भावाचा पेस्ट्री केक खाल्याने विषबाधा होऊन अंत झाला. सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे.   चिमगांव…

मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस यांच्याकडून विविध विभागांचा आढावा

कोल्हापूर : मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस यांनी आज दुपारी महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेतला. हि बैठक आयुक्त कार्यालयातील मिटींग हॉल मध्ये घेण्यात आली. यावेळी प्रामुख्याने पवडी, नगररचना,…

जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा

कुंभोज ( विनोद शिंगे) जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित दिशा अध्ययन अक्षम मुलांची शाळा इचलकरंजी व महानगरपालिका इचलकरंजी आणि प्रहार अपंग क्रांति संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत जागतिक दिव्यांग…

जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदी सलग तिसऱ्यांदा बाबासाहेब चौगुले यांची निवड

कुंभोज (विनोद शिंगे ) कुंभोज (ता. हातकणंगले) येथील माजी सरपंच व जवाहर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन व आवाडे गटाचे कट्टर समर्थक बाबासाहेब चौगुले यांची सलग तिसऱ्यांदा जवाहर सहकारी…

काळजीवाहू मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल

मुंबई : राज्याची काळजवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे.     एकनाथ शिंदे यांना अशक्तपणा जाणवत आहे.  पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहे.…

आ. प्रकाश आबिटकरांनी धैर्यशील मानेंची भेट घेऊन मानले आभार

कोल्हापूर: राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघातून प्रकाश आबिटकर यांची आमदार पदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांनी धैर्यशील माने यांच्या घरी भेट देऊन आभार मानले.     आबिटकर यांच्या प्रचारार्थ राशिवडे तसेच…

ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत क्रांतिसिंह नाना पाटील नगर रस्ता करणे कामाचा शुभारंभ

कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगर (प्र. क्र. 81) येथील सृष्टी हॉटेल ते वरदविनायक पार्क दरम्यानचा रस्ता करणे कामाचा शुभारंभ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात…

🤙 8080365706