मूल्यांची जपणूक हीच यशाची गुरूकिल्ली: डॉ. आनंद देशपांडे

कोल्हापूर: व्यक्तीगत आयुष्यामध्ये मूल्यांची जपणूक हीच यशाकडे घेऊन जाणारी गुरूकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर ही मूल्ये जपावीत, असे आवाहन पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक आणि चेअरमन डॉ. आनंद देशपांडे यांनी आज येथे केले.  …

महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त खाद्य महोत्सव 2024 चे आयोजन

कोल्हापूर : 15 डिसेंबर रोजी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्य दर वर्षी खाद्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीही शुक्रवार दि.13 ते रविवार दि.15 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.00 ते रात्री 9.00…

शिवाजी विद्यापीठाचा दे’आसरा फाऊंडेशनशी सामंजस्य करार

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाशी झालेल्या सामंजस्य करारामुळे दे’आसरा फाऊंडेशन आता येथील सृजनशील युवकांमध्ये उद्योजकता विकास आणि सामाजिक विकासाशी जोडली जात आहे, याचे समाधान वाटते, असे उद्गार प्रख्यात उद्योजक तथा पुण्याच्या दे’आसरा…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटला “उदयोन्मुख अभियांत्रिकी संस्था-२०२४” या पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या २०२४ वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटला शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल ‘एज्युकेशन वर्ल्ड’ संस्थेमार्फत “इलेस्ट इमर्जिंग इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट” (उदयोन्मुख अभियांत्रिकी संस्था)२०२४…

गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ सौंदत्ती येथे भाविकांसाठी उपलब्ध

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रे निमिताने गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेवून जाणाऱ्या गाडीचे पूजन  गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते ओढ्यावरील रेणुका…

सांगली – तासगाव रस्त्यावरील अपघातात तिघे ठार ;एक जखमी

सांगली : सांगली तासगाव रस्त्यावरील कुमठेफाटा येथे वडाप जीपने दुचाकीला उडविले. या भीषण अपघातात आईसह दोन मुले जागीच ठार झाले. तर पती मात्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली शासकीय…

आ.राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन

कोल्हापूर: कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची यात्रा ही सर्वसामान्य कोल्हापूर वासीयांची यात्रा आहे. भक्तीभावाने तीन दिवस पार पडणाऱ्या या यात्रेनिमित्त जाणाऱ्या…

प्रथम कोटीन्हा, श्रेया दाइंगडे बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये मेडिकल कॉलेजचा प्रथम कोटीन्हा तर मुलींमध्ये स्कूल ऑफ हॉस्पिटलीटीची विद्यार्थिनी श्रेया दाइंगडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.  …

कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभेचे कार्य कौतुकास्पद ; सवाईल कॅन्सर मोफत लसीकरण शिबीरात 220 युवती ना लस

इचलकरंजी – बांगड माहेश्‍वरी मेडिकल वेल्फेअर सोसायटी भिलवाडा व महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा यांच्या सौजन्याने, तसेच कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभा, महेश क्लब इचलकरंजी आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी युवा संघटना यांच्या…

शुक्रवारी रात्री पाहायला मिळणार उल्कावर्षावाचा सुंदर नजारा

कोल्हापूर : या वर्षातील सर्वात मोठ्या उल्कावर्षांपैकी एक असलेल्या जेमिनिड्स उल्कावर्षाव  येत्या शुक्रवार (१३ डिसेंबर) रात्री मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. या वर्षी चंद्रप्रकाशामुळे उल्कावर्षाव दिसण्यात थोडासा प्रभाव पडत असला तरीही…

🤙 8080365706