महापालिका कर्मचाऱ्याच्यावतीने पंचगंगा स्मशानभुमीस 52 हजार शेणी

कोल्हापूर:- कोल्हापूर महानगरपालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांच्यावतीने 52 हजार शेणी प्रशासक कार्तिकेयन एस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या. पंचगंगा स्मशानभुमीस महापालिकेचे कर्मचारी दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त शेणी देतात. महानगरपालिकेच्या कर्मवीर…

महापालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण

कोल्हापूर  :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक कार्तिकेयन एस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शपथ घेण्यात आली.…

हेर्लेतील मोटरसायकलला भरधाव तवेराची धडक : एक ठार ; एक गंभीर जखमी

कोल्हापूर – सांगली महामार्गावर हेर्ले गावभाग फाट्याजवळ भरधाव तवेराने पाठीमागुन येणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील महंमद धोंडीबा खतीब (वय 55 वर्ष) रा. हेर्ले ता. हातकणंगले हे…

दिल्लीच्या संसद मार्गावर आक्रमक आंदोलन करण्यासाठी शेतक-यांनी सज्ज रहावे : राजू शेट्टी

मुंबई : देशातील शेतकरी किमान हमीभाव कायदा संसदेमध्ये पारित करण्यासाठी पुन्हा एकवटू लागला असून तमिळनाडू राज्यातून पुन्हा एकदा दिल्लीच्या संसद मार्गावर आक्रमक आंदोलन करण्यासाठी शेतक-यांनी सज्ज रहावे असे प्रतिपादन एम.एस.…

पक्षाच्या वृद्धीसाठी जोमाने कामं सुरू ठेवणं आवश्यक : अजित पवार

नागपूर : नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भव्य सत्कार सोहळा आणि पदाधिकारी मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित राहून सर्वांना संबोधित केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने आपल्यावर मोठा…

महाराष्ट्राच्या मंत्रिपदाची संपूर्ण यादी

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये रविवारी एकाचवेळी 33 कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. भाजपचे 19, शिवसेना शिंदे गटाकडून 11 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून…

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव वचनबद्ध राहणार : आ. प्रकाश आबिटकर

कोल्हापूर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा नागपूर येथील राजभवनात संपन्न झाला. महामहीम राज्यपाल .सी.पी.राधाकृष्णनजी यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री…

आ. हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्री पदी नियुक्त

कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पदी पुन्हा नियुक्त होऊन राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पद व गोपनीयतेची शपथ घेतली.  …

एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज,बाहुबली येथे वार्षिक क्रीडा महोत्सव 

कुंभोज (विनोद शिंगे) एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज, बाहुबली येथे शुक्रवार १३ व १४ डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन व कार्यक्रमाचे अध्यक्ष…

महापूरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त शेतकर्‍यांचे अनुदान खात्यात जमा होणार -आ. राहुल आवाडे

इचलकरंजी –महापूरामुळे नुकसान झालेल्या हातकणंगले तालुक्यातील 9516 पूरग्रस्त शेतकर्‍यांचे अनुदान सोमवारपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या कामी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून…

🤙 8080365706