गड-किल्ले संरक्षित करण्यासाठी सरकारने घेतला ‘हा’महत्त्वाचा निर्णय !

कोल्हापूर : प्राचीन स्मारकांवर दारू पिणाऱ्यांसंदर्भात सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. यापुढे गड-किल्ल्यांवर अशा गैरकृत्यांसाठी १ लाख रुपये दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.         हा…

झी स्टुडिओज’ सादर करीत आहेत, आता थांबायचं नाय!

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच बीएमसीच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, ‘झी स्टुडिओज’चा आगामी मराठी चित्रपट, ‘आता थांबायचं नाय’!    …

शिल्लक मंत्रीपद आरपीआयला मिळावे;रामदास आठवले यांची मागणी

मुंबई: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी (दि.15) पार पडला. या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्याना संधी देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ राजकीय नेत्यांचा पत्ता कट झाला आहे.त्यामुळे ते नेते नाराज पाहायला मिळत…

शरद इन्स्टिट्युट अविष्कार संशोधन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट

यड्राव: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग्ला अविष्कार या संशोधन प्रकल्प स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे. या स्पर्धेत शरदच्या दोन प्रकल्पांना पुरस्कार मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

वर्धापन दिनानिमित्त आयोजीत खाद्य महोत्सवामध्ये 4 लाख 81 हजार रक्कमेची उलाढाल

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या खाद्य महोत्सवाची सांगता रविवार दि.15 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आली. या तीन दिवसाच्या खाद्य महोत्सवामध्ये शहरातील 100 स्टॉलमधून 4,81,150/- इतके उत्पन्न…

अरुधंती महाडिक यांच्या संकल्पनेतून आयोजित टॅलेंट सर्च परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

कोल्हापूर : भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउन आणि इन्स्पायर अकॅडमी, कोल्हापूर यांच्यावतीने व भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुधंती महाडिक यांच्या संकल्पनेतून आयोजित टॅलेंट सर्च परीक्षेत यशस्वी ठरलेल्या…

छगन भुजबळांनी मंत्रिपदाबाबतची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. काल रविवारी देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. यामध्ये काही दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी…

भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘या’ दोन नेत्यांची नावे चर्चेत

मुंबई: भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्ष पदासाठी प्रवीण दरेकर आणि रवींद्र चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. काल भाजप नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजप प्रदेश अध्यक्ष…

मंत्र्यांना अडीच -अडीच वर्षासाठी काम करण्याची संधी दिली जाईल : अजित पवार

नागपूर : नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भव्य सत्कार सोहळा आणि पदाधिकारी मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित राहून सर्वांना संबोधित केले. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर लवकरच सुनील तटकरे, चंद्रशेखर…

महापालिकेच्या वतीने वीरमाता/वीर पिता/वीरपत्नी यांचा सत्कार

कोल्हापूर  :- महापालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या रक्षणाकरीता धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजावित असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता/वीरपिता/वीरपत्नी यांचा महापालिकेच्यावतीने रविवारी कर्मवीर विठ्ठल रामजी…

🤙 8080365706