मुंबई : जीएमआरटी प्रकल्पामुळे पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिली. जीएमआरटी प्रकल्प अभिमानास्पद असला तरी त्यामुळे या…
कोल्हापूर : तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. हा बंधारा शेतकरी बांधवांच्या बरोबर नदी काठावरील नागरिकांना वरदान असून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे भरीव निधी देऊन…
नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग प्रकल्पासाठी राज्य रस्ते विकास महामंडळास भागभांडवल, राज्यातील रस्ते, पुल आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, मुख्यमंत्री बळीराजा सवलत…
कुंभोज (विनोद शिंगे) रुकडी गावाचे सुपुत्र सुनिल मारुती भारमल यांना इंडियन पोलीस मित्र ह्याच्या मार्फत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन 2024 चा “कर्तृत्वान व्यक्तीचा राष्ट्रीय पुरुस्कार “हा मानाचा…
कोल्हापूर : महापालिकेच्या विभाग विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपुरी कडील करआकारणी व वसुली अंतर्गत टाकाळा व उद्यमनगरे येथे मालमत्ता कर थकीत रक्कमेच्या अनुषंगाने दोन व्यापा-यांकडून रुपये 6 लाख 69 हजार 940…
कोल्हापूर : राष्ट्रीय गणित दिनानिमित्त 22 डिसेंबर रोजी शिवाजी विद्यापीठाच्या गणित अधिविभागामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी दिनांक 22 ते 28 डिसेंबर 2024 या कालावधीत हे कार्यक्रम होतील. दिनांक 22 डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड उत्पन्न…
कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील फुलेवाडी, बुधवार पेठ तसेच जोतिबा डोंगर(ता.पन्हाळा)येथे जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून अवैद्य गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. …
कुंभोज(विनोद शिंगे) इचलकरंजी शहरासाठी राज्य शासनाने अमृत 2.0 अंतर्गत मंजूर केलेली सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजनेची तातडीने प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार डॉ. राहुल…
कोल्हापूर:गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा सामना करावा लागत आहे. या महापुरामुळे जीवित हानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत असते. दरवर्षी उद्भवणाऱ्या महापुराच्या संकटाला कर्नाटकातील अलमट्टी धरण बऱ्याचअंशी…
गारगोटी :प्रकाश आबिटकर हे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच आपल्या राधानगरी विधानसभा मतदार संघात शनिवार (दि.21) रोजी येत असून त्यांचे मतदार संघामध्ये जंगी स्वागत करूया असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील…