कोल्हापूर : आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते जयसिंगपूर येथे रामलल्ला पालखी सोहळा व शोभायात्रा उदघाटन संपन्न झाले. हा सोहळा केवळ एक उत्सव नसून, आपल्या धर्माचा आणि संस्कृतीचा अभिमान आहे.…
मुंबई : साहित्य क्षेत्रातील ऋुषितुल्य व्यक्तीमत्व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांची मुंबई येथील निवासस्थानी राजू शेट्टी यांनी भेट घेतली. साहित्यीक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले लेखन हे अभूतपुर्व असून…
कोल्हापूर : खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दोघांचे स्वतंत्र कार्यक्रम होणार आहेत. शरद पवार २३ रोजी तर सुप्रिया सुळेंचा दौरा २४ तारखेला आहे. …
कुंभोज (विनोद शिंगे) महाराष्ट्र राज्याचे नूतन सामाजिक न्याय मंत्री मा नामदार संजय शिरसाठ यांची मंत्रालयाच्या आवारात सदिच्छा भेट घेऊन आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये सुरु असलेल्या संविधान वाचन सप्ताह कार्यक्रमासाठी उपस्थित राहणेबाबत…
कोल्हापूर : भारतामध्ये तांदळाच्या विविध नमुन्यांमध्ये सूक्ष्मप्लास्टिक कणांचा शोध लावणारे महत्त्वपूर्ण संशोधन प्रा. डॉ. अनिल ह. गोरे, प्रा. गोविंद भ. कोळेकर, कुमारी पिनल भावसार (PhDसंशोधक विद्यार्थिनी), आणि त्यांच्या सहकार्यांनी साकारले…
कोल्हापूर : शहरी ई गव्हर्नन्स इडेक्स 2025 (Citry E-Governance Index) मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने राज्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन पुणे या संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये ई-गव्हर्नंस यंत्रणेचा…
कोल्हापूर- शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालय व संस्थांमधील अखिल भारतीय उच्चशिक्षण सर्वेक्षण (एआयएसएचई) कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी यांच्याकरिता एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा काल (दि. २१) विद्यापीठात झाली. विद्यापीठाचा सांख्यिकी कक्ष आणि…
कोल्हापूर: खंडपीठ आंदोलनाबाबत अवेरनेस व माहिती देणे, ज्युनिअर वकीलांकरिता शिकाऊ शिष्यवृत्ती बाबत माहिती देणे ज्युनिअर वकिलांना न्यायालयीन कामकाजात येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करण्यात आली. अध्यक्ष ॲड. सर्जेराव…
कोल्हापूर: मुलभूत विज्ञानामुळे मानवाच्या प्रगतीचा वेग वाढला, असे प्रतिपादन प्रा. डॉ. घनश्याम जाधव, प्राचार्य, श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय (उमरगा, जि. धाराशिव) यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात आयोजित “अणूची रचना”…
कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करवीर विधानसभा मतदारसंघातील बहिरेश्वर या गावी करण्यात…